Pegasus Hermit new spyware
विश्लेषण : जगभरात हेरगिरीसाठी आता ‘पेगॅसस’ नाही, तर ‘हरमिट’ स्पायवेअरची चर्चा; नेमकं काय आहे प्रकरण? प्रीमियम स्टोरी

आता हेरगिरीसाठी काही देशांमधील सरकारं पेगॅसस नाही, तर हरमिट या स्पायवेअरचा वापर करत असल्याचं समोर आलंय.

thane police website hacked
“जगभरातील मुस्लिमांची माफी मागा” म्हणत हॅकर्सकडून ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक!

प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणावरून देशात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच हॅकर्सनं महत्त्वाच्या वेबसाईट्सवर हल्ले सुरू केले आहेत.

facebook-messenger-scam-2022
Facebook वरील ‘या’ मेसेजवर चुकूनही क्लिक करू नका; बँक खाते होऊ शकते रिकामी

फेसबुकवर येणार्‍या या मेसेजवर प्रतिक्रिया देऊ नका नाहीतर तुम्ही आर्थिक फसवणुकीला बळी पडू शकता.

I&B Ministry twitter account hacked
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचं ट्विटर अकाउंट हॅक; ‘एलॉन मस्क’ असं नाव ठेवून हॅकरनं केले भलतेच ट्वीट्स!

माहिती व प्रसारण विभागाचं ट्विटर अकाउंट हॅक झालं असून त्यावर एलॉन मस्कचा प्रोफाईल फोटो लावण्यात आला आहे.

password has been hacked
पोलिसांनी २२ कोटींहून अधिक चोरीचे पासवर्ड केले ‘दान’; तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही ते ‘असं’ तपासा

एनसीए ने सांगितले की त्यांनी सुमारे २२.५ कोटी पासवर्ड पुनर्प्राप्त केले आहेत आणि ते एचआयबीपी च्या डेटाबेसला ‘दान’ करत आहेत.

“माझ्या मुलांचे इंस्टाग्राम अकाऊंटही हॅक, सरकारकडे दुसरं काम नाही का?”, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांच्या मुलांचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा आरोप केलाय.

संबंधित बातम्या