गुढीपाडव्याची पहाट संत्री उत्पादकांसाठी ठरली भयावह; गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज मराठी नववर्षाची गुढीपाडव्याची पहाट वरूड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील मोसंबी, संत्रा उत्पादकांसाठी संक्रांत घेऊन आली. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 14:50 IST
राज्यात महिनाभर अगोदरच बेदाणा निर्मिती, अवकाळीमुळे द्राक्षाचा दर्जा खालावला राज्यात बेदाणा निर्मितीला वेग आला आहे. साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हंगाम, यंदा जानेवारीपासूनच सुरू झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 13, 2024 09:30 IST
वर्धा : समुद्रपुरात गारपिटीसह मुसळधार पाऊस, उभी पिके भुईसपाट; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा शेतात पिकांवर गारांचे आच्छादन पसरले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. तसेच फळबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2024 20:11 IST
नांदेड : उमरी, भोकर, हिमायतनगर, अर्धापूर तालुक्याला गारपिटीचा तडाखा या गारपिटीमध्ये गहू, ज्वारी, हरभऱ्यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाला मोहर आला होता. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2024 19:57 IST
फडणवीस म्हणाले, “गारपीटग्रस्तांना मदत करू” अवकाळी पावसाच्या बाबतीत आम्ही सगळीकडे लक्ष ठेवून आहे. जिथे नुकसान झाले तेथे सरकार मदत करेल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2024 16:25 IST
अवकाळी तांडव! बुलढाण्यात रात्रभर संततधार, गारपीट अन् सोसाट्याचा वारा; शेकडो गावे अंधारात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या तेराही तालुक्यात हजेरी लावत पिकांची नासाडी केली. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 11:52 IST
विश्लेषण : राज्यात अनेक भागांत भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीट का सुरू आहे? एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान अधूनमधून अवकाळी पाऊस पडतो. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणे या भौगोलिक घटना दरवर्षी घडतात. By राखी चव्हाणMay 3, 2023 11:32 IST
अमरावती : दीड महिन्यात तब्बल सहा वेळा गारपीट; चार हजार हेक्टरवर पिकांची हानी, नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षाच जिल्ह्यात गेल्या १८ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत तब्बल सहा वेळा वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आहे. By लोकसत्ता टीमApril 27, 2023 09:38 IST
नाशिक: नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश; दिंडोरीत पालकमंत्र्यांकडून पाहणी दिंडोरी तालुक्यातील कुर्णोली, मोहाडी, खडक सुकेणे, चिंचखेड, जोपूळ परिसरातील द्राक्षबाग आणि इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री भुसे यांनी केली. By लोकसत्ता टीमApril 17, 2023 14:09 IST
भर उन्हाळ्यात गारपीट का होते? एप्रिल अर्धा सरत असताना गारपिटीच्या घटना यापूर्वी घडल्याच नाहीत असे नाही, त्यामुळे याही वेळी गारपिटीच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे… By लोकसत्ता टीमUpdated: April 13, 2023 11:39 IST
‘शेतकऱ्यांच्या भावनांशी कोणी खेळू नये’ ; विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा पारनेर तालुक्यातील वनकुटे, खडकवाडी, पळशी परिसरात तीन दिवस गारपीट व अवकाळीने प्रचंड मोठे नुकसान केले By लोकसत्ता टीमApril 12, 2023 04:12 IST
मावळमध्ये गारपिटीमुळे फूलउत्पादक आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: April 11, 2023 06:33 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
Pune Dumper Accident : “…तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती”; फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
मिस्टर अँड मिसेस नेनेंचा डॅशिंग लूक! माधुरी दीक्षितसाठी पतीने केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
PAK vs SA: लाइव्ह सामन्यातच महिलेने स्टेडियममध्ये दिला मुलाला जन्म, आफ्रिका-पाकिस्तान वनडे सामन्यात नेमकं काय घडलं?