गारपीटग्रस्त शेतकरी News

मराठी नववर्षाची गुढीपाडव्याची पहाट वरूड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील मोसंबी, संत्रा उत्पादकांसाठी संक्रांत घेऊन आली.

राज्यात बेदाणा निर्मितीला वेग आला आहे. साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हंगाम, यंदा जानेवारीपासूनच सुरू झाला आहे.

शेतात पिकांवर गारांचे आच्छादन पसरले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. तसेच फळबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या गारपिटीमध्ये गहू, ज्वारी, हरभऱ्यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाला मोहर आला होता.

अवकाळी पावसाच्या बाबतीत आम्ही सगळीकडे लक्ष ठेवून आहे. जिथे नुकसान झाले तेथे सरकार मदत करेल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.

विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या तेराही तालुक्यात हजेरी लावत पिकांची नासाडी केली.

एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान अधूनमधून अवकाळी पाऊस पडतो. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणे या भौगोलिक घटना दरवर्षी घडतात.

जिल्ह्यात गेल्या १८ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत तब्बल सहा वेळा वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आहे.

दिंडोरी तालुक्यातील कुर्णोली, मोहाडी, खडक सुकेणे, चिंचखेड, जोपूळ परिसरातील द्राक्षबाग आणि इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री भुसे यांनी केली.

एप्रिल अर्धा सरत असताना गारपिटीच्या घटना यापूर्वी घडल्याच नाहीत असे नाही, त्यामुळे याही वेळी गारपिटीच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे…

पारनेर तालुक्यातील वनकुटे, खडकवाडी, पळशी परिसरात तीन दिवस गारपीट व अवकाळीने प्रचंड मोठे नुकसान केले

मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.