Page 3 of गारपीटग्रस्त शेतकरी News

उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आज पुन्हा पॅकेज घोषित केले.
यंदा पीककाढणीच्या वेळेस आधी पाऊस व नंतरच्या गारपिटीने हातातोंडाशी आलेली सुमारे १५ हजार कोटींची पिकं उद्ध्वस्त झाली.

मुजाहिद अहमद छत्तीसगढचा व्यापारी. दरवर्षी द्राक्षछाटणीच्या काळात महाराष्ट्रात येतो. ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते, त्यांना उचल देतो

गारपीट झाली, मोठे नुकसान झाले. हवालदिल या शब्दाचा अर्थ गारपिटीने अनेकांनी अक्षरश: अनुभवला. बळीराम विठोबा काटकर यांचा मुलगा नितीन कोणी…

शेतकरी दरवर्षीच उभ्या पिकांच्या भरवशावर स्वप्नांचे इमले उभारतो. त्या स्वप्नांचा गेल्या १५ दिवसात गारपिटीने चक्काचूर झाला, या शब्दात निलंगा तालुक्यातील…

अवकळा..कडवंची.. जालना तालुक्यातील उपक्रमशील शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. जवळपास २०० हेक्टर द्राक्षे आणि ४० हेक्टर डाळिंबाच्या बागा असलेले. पाणी बचतीसाठीही…
जगलो आहे, जगतो आहे, वाकुलतीने बघतो आहे, वारा खात, गारा खात. ४० एकर ओलिताखालची जमीन. उभं पीक होत्याचं नव्हतं झालं.

इथे तर घात करणारे कुणी परके नाही. ज्याच्याकडे कायम डोळे लागलेले असतात, ज्या आभाळाचा आधार असतो माणसांना, गुराढोरांना, चिमण्यापाखरांना..

गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची शुक्रवारी केंद्रीय पथकाने पाहणी केली.