गारपीट News

अमरावती विभागामध्ये ४ हजार ६७१ लाभार्थ्यांना ७ कोटी ४० लाख २९ हजार ८२० रुपयांची मदत मिळाली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार नगर आणि नाशिकमध्ये गुरुवारी मेघगर्जना आणि ताशी ५० ते…

गुरुवारी वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत गारपीट होण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

विदर्भातील अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत आज, बुधवारी तुरळक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गुजरात ते ओडिशापर्यंतच्या पट्ट्यात, ज्यात विदर्भाचा भाग येतो, तापमान जास्त असते आणि येथे बाष्पही मिळते. त्यामुळे या भागांत गारपिटीचे प्रकार…

राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील ८२,२६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या पावसामुळे यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांत ५०…

मराठी नववर्षाची गुढीपाडव्याची पहाट वरूड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील मोसंबी, संत्रा उत्पादकांसाठी संक्रांत घेऊन आली.

पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशापर्यंत तसेच, मराठवाड्यापासून कर्नाटक, तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पूरक…

प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

सोमवारची रात्र जिल्ह्यासाठी प्रामुख्याने रब्बी पिकांसाठी प्रलयकारी ठरली! जोरदार अवकाळी पावसासह गारपिटीने रब्बी पिके, भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले.

शेतात पिकांवर गारांचे आच्छादन पसरले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. तसेच फळबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.