विश्लेषण : राज्यात अनेक भागांत भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीट का सुरू आहे? एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान अधूनमधून अवकाळी पाऊस पडतो. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणे या भौगोलिक घटना दरवर्षी घडतात. By राखी चव्हाणMay 3, 2023 11:32 IST
वाशीम जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा रविवारी मंगरूळपीर, कारंजा, मालेगावसह बहुतांश भागात जोरदार पाऊस व गारपीट झाली. जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमApril 30, 2023 18:02 IST
यवतमाळसह दारव्हा, दिग्रस आदी भागात गारपीट; जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार दुपारी यवतमाळसह दारव्हा, दिग्रस आदी भागात गारपीट झाली. यवतमाळ शहरात सौम्य स्वरुपाच्या गारा कोसळल्या तर दारव्हा तालुक्यातील गणेशपूर येथे गारपिटीचा… By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2023 17:30 IST
गारपीट व मुसळधार पावसाचे थैमान; तीन जनावरे ठार, शेकडो फळबागा उद्ध्वस्त आज, गुरुवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसात फळबागांना मोठा फटका बसला. By लोकसत्ता टीमApril 27, 2023 14:45 IST
वाशीम: शेतकऱ्यांनी व्यथा मांडायच्या तरी कुणासमोर?, पालकमंत्री राठोड वाशीम जिल्ह्यात फिरकलेच नाही गारपिटीने अनेक शेतकरी उध्वस्त होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड अजूनही जिल्ह्यात फिरकलेच नसल्याने शेतकऱ्यात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. By लोकसत्ता टीमApril 26, 2023 18:13 IST
नागपूर: पुन्हा अवकाळी, गारपीट विदर्भातील नागपूरसह सर्व जिल्ह्यांना मंगळवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. By लोकसत्ता टीमUpdated: April 26, 2023 02:38 IST
भर उन्हाळ्यात गारपीट का होते? एप्रिल अर्धा सरत असताना गारपिटीच्या घटना यापूर्वी घडल्याच नाहीत असे नाही, त्यामुळे याही वेळी गारपिटीच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे… By लोकसत्ता टीमUpdated: April 13, 2023 11:39 IST
मावळमध्ये गारपिटीमुळे फूलउत्पादक आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: April 11, 2023 06:33 IST
बागलाण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट, मालेगाव तालुक्यातही वादळी पाऊस, पिकांचे नुकसान बागलाण तालुक्यातील मोसम खोरे तसेच मालेगाव तालुक्यातील काटवन आणि माळमाथा भागातील अनेक ठिकाणी शनिवारी गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. By लोकसत्ता टीमApril 9, 2023 09:27 IST
उमरखेडमध्ये बोराच्या आकाराएवढ्या पडल्या गारा; अवकाळी पावसाने मोठे नुकसान लोकसत्ता टीम यवतमाळ : उमरखेड तालुक्यात आज शनिवारी दुपारी वादळी पाऊस व गारपिट झाली. तालुक्यातील दिवटपिंप्री, मुळावा मंडळ,पोफाळी,मोठ्या प्रमाणात गारा… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 18, 2023 19:44 IST
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांची हानी अक्कलकोट तालुक्यात किणी गावच्या शिवारात रात्री गारपीट होऊन त्यात काढणीला आलेल्या द्राक्ष, पपई या फळबागांसह गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे… By लोकसत्ता टीमMarch 18, 2023 19:10 IST
नंदुरबार : १७ तासानंतरही शेतीच्या बांधांवर गारांचा खच -संपामुळे पंचनाम्यांविषयी साशंकता शेतकऱ्यांना नुकसानीचे फोटो काढून ठेवण्याचा पर्याय सूचविण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमMarch 18, 2023 16:19 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”
Maharashtra News Live : छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर अर्धा तास चर्चा, नेमकं काय ठरलं? तर्क-वितर्कांना उधाण
Pune Dumper Accident : “…तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती”; फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”