Page 12 of हेअर केअर टिप्स News
तुम्ही काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय केले तर तुमचे केस मजबूत, दाट तसेच मऊ आणि कोंडामुक्त होतील.
तुमचे केस हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचा वापर करू शकता.
हिवाळाच्या दिवसात डोक्याला तेल लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळते.
अनेकांना आपले केस नक्की कोणत्या प्रकारच्या पाण्याने धुवायचे हे माहित नसतं. म्हणूनच आपल्या केसांसाठी योग्य पाण्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
थंड हवामानात केसांसाठी चांगले तेल घ्या आणि दररोज आपल्या केसांना पूर्णपणे मसाज करा.
स्प्लिट एन्ड्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरी बनवलेल्या ओव्हरनाइट हेअर मास्कची मदत घेऊ शकता.
हेअर प्रोडक्ट्स ज्यामध्ये कठोर क्लीन्सर, तेल आणि सॅलिसिलिक अॅसिड असते ते टाळावे.
आयुर्वेदिक केसांची काळजी घेणारे हर्बल ब्युटी केअर तज्ज्ञ आणि ब्युटीशियन केसांना लिंबाचा रस लावण्याची शिफारस करतात.
केसांमध्ये बायोटिन नसल्यामुळे ते पातळ होतात आणि तुटायला लागतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केळी उपयुक्त ठरू शकते.
जेव्हा केस चिकट आणि तेलकट असतात, तेव्हा ते तुटण्याची शक्यता देखील वाढते. केस लवकर तेलकट होण्याचे कारण म्हणजे आपल्या टाळूवर…