Page 9 of हेअर केअर टिप्स News

रात्रभर तेल लाऊन ठेवल्याने केसांना काय नुकसान होऊ शकते जाणून घ्या.

केसांचे ‘बँग्ज’ किंवा ‘फ्रिंजेस’ची फॅशन हल्ली पुन्हा ठिकठिकाणी दिसू लागली आहे.

हेअर स्मूदनिंग आणि स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट्स अतिशय महाग असतात. प्रत्येकालाच या ट्रीटमेंट करता येतीलच असे नाही.

पावसाळ्यात केसांना कलर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे जाणून घेऊया.

एका दिवसात किती केस गळणे सामान्य आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

सध्या केसांमधील कोंडाची समस्या वाढली असून, त्यामुळे केस गळण्याचे प्रकार वाढले आहेत.

पावसाळ्यात आपल्या टाळूला खाज येण्याची समस्या वाढते. ही समस्या सहसा कोंड्यामुळे निर्माण होते.

बाजारात अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येक तेल तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकत नाही.

पावसाळ्यात आर्द्रता वाढल्याने केसांच्या समस्याही वाढतात. अनेकांच्या डोक्यातून दुर्गंधी येऊ लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.

त्वचेप्रमाणेच केसांकडेही लक्ष देणे खूप गरजेचे आहे. या सहज बनवल्या जाणाऱ्या हेअर पॅकच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवू शकता.

आजकाल स्कॅल्प फेशियल खूप ट्रेंडमध्ये आहे, लोकांना ते करून घेणे देखील आवडते.

पावसाळ्यात ओलाव्यामुळे कोंडा आणि केस गळण्याची शक्यता असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी, कोणते तेल वापरायचे ते जाणून घ्या.