हलाल मांस वाद News

what is halal
‘हलाल’ प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर योगी सरकारकडून बंदी; पण हलाल म्हणजे नेमके काय? जाणून घ्या…. प्रीमियम स्टोरी

हलाल हा मूळचा अरेबिक शब्द आहे. याचे मराठीत भाषांतर करायचे झाल्यास ‘परवानगी असलेला’, असे म्हणता येईल.

What yogi aadityanath Said?
हलाल प्रमाणित उत्पादनांतून देशविरोधी कारवाया? युपी सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ संस्थांवर गुन्हेही दाखल!

सीएम योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार लखनौ पोलीस आयुक्तालयात विविध उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.