हंसराज अहिर News

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद तसे महत्त्वाचे. त्याला संवैधानिक दर्जा मिळाला २०१८ ला. तो देताना केंद्रातील मोदी सरकारने मोठा गाजावाजा केलेला.

नरेंद्र मोदी यांच्या चिमूर इथे झालेल्या जाहीर सभेत हंसराज अहिर व राजुरा मतदार संघाचे उमेदवार यांना मंचावर स्थान मिळाले नाही.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट दिल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय…

मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्यातील राजकीय वितुष्ट बघता, लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले अहीर निवडणुकीत मुनगंटीवारांना साथ देतीलच याबद्दल साशंकता…

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यासह बहुजन समाजाचा ओबीसी चेहरा डॉ.अशोक जीवतोडे यांच्या…

दिल्लीवारी करून येताच सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे.

यापूर्वीदेखील पदाधिकारी निवडीतही मुनगंटीवार गटाचेच वर्चस्व होते.

राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपा नेते तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे जाहीर अभिनंदन केले.

योजना पूर्णत्वाला गेली नसतांनाही कंत्राटदाराला पूर्ण बिले देण्यात आली आहे, असा आरोप अहीर यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा व विधानसभा प्रमुखांची नावे नुकतीच जाहीर केली. या नियुक्त्यांमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार गटाचे वर्चस्व, तर…

मोदी@९ जनसंपर्क अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या ९ वर्षातील समाजाभिमुख लोकाभिमुख, विकासाभिमुख व राष्ट्राभिमुख योजनांची उपलब्धी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज…

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व काँग्रेसचे राजुराचे आमदार सुभाष…