Page 2 of हनुमा विहारी News

निवड समिती प्रमुखांनी दिले संकेत

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक खेळ

रवींद्र जडेजासह सातव्या विकेटसाठी हनुमा विहारीने ७७ धावांची भागीदारी रचली व इंग्लंडला पहिल्या डावात भक्कम आघाडी घेण्यापासून रोखले.

शून्यावर असताना हनुमाला पंचांनी बाद ठरवले होते. पण DRS रिव्ह्यूमध्ये त्याला जीवदान मिळाले.

भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारी याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीत अर्धशतक झळकावले.

…आणि कोणत्याही खेळाडूला नकोशा वाटणाऱ्या विक्रमापासून तो बचावला.

पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी संघात हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजा यांना संधी देण्यात आली आहे.

अंतिम कसोटीसाठी हनुमा विहारी, रविंद्र जाडेजाला संधी मिळण्याची शक्यता

दुखापतीने ग्रस्त असलेला अश्विन जर सामान्यापर्यंत तंदुरुस्त झाला नाही, तर हनुमाला अंतिम संघात स्थान मिळवता येऊ शकते.

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.