Page 2 of हनुमान जयंती २०२४ News

दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, पोलिसांचा इशारा

पुण्यात शनिवारी हनुमान जयंती निमित्त मंदिरामध्ये अजित पवार यांनी आरती केली होती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसेकडून पुण्यात घेण्यात येणाऱ्या हनुमान चालिसा कार्यक्रमावर सडकून टीका केलीय.

“बाळासाहेबांच्या विचारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विसर पडला आहे, याची जाणीव करून देऊ”, असंही म्हणाले आहेत.

पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात आज राज ठाकरेंच्या हस्ते होणार महाआरती

जेव्हा आयुष्यात प्रत्येक प्रकारे हरल्यासारखे वाटू लागते, जीवनातील अपयश त्याची पाठ सोडत नाहीत. प्रत्येक पायरीवर अडथळे आणि संकटे येत असतील…

Hanuman Jayanti Messages In Marathi : हनुमान जयंतीचा उत्सव तुमच्या जवळच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना शुभेच्छा संदेश, सोशल मीडियावर स्टेटस…

काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान मंदिरामध्ये हजारो महिलांसोबत हनुमान चालीसा पठण केलं होतं

हिंदू धार्मिक शास्त्रानुसार रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. हनुमान जयंती यंदा १६ एप्रिल २०२२ रोजी आहे.

अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला. यंदा ही तारीख १६ एप्रिलला येत आहे.