पुणे : सिंहगड रस्ता भागात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पती गेल्या काही महिन्यांपासून छळ करत होता नेहाचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती प्रणय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2023 15:15 IST
आखाती देशात नोकरीच्या आमिषाने महिलांचा छळ; राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नांमुळे चार महिला मायदेशी परतल्या सौदी अरेबियात तीन महिला घरकाम करत होत्या. त्यांचे मालक त्यांना वेळेवर जेवण देत नव्हते. कामाची वेळ संपल्यानंतर त्यांना कामास जुंपले… By लोकसत्ता टीमSeptember 18, 2023 18:39 IST
धक्कादायक! सिगारेटचे चटके देऊन चिमुकलीचा अनन्वित छळ, घरकामासाठी परराज्यातून आणले चार दिवसांपूर्वी मुलीला घरात कोंडून दाम्पत्य बंगळुरूला निघून गेले. बुधवारी मुलीने खिडकीतून आवाज दिल्यामुळे ही घटना उघडकीस आली. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 31, 2023 09:47 IST
व्याजासह कर्जाची रक्कम परत केल्यावरही सावकार महिलेकडून छळ… अखेर आयुष्यच संपवले! तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी सावकार महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 28, 2023 14:43 IST
“तू माझ्या मित्राबरोबर…”; पतीच्या मागणीनंतर महिलेच्या पायाखालची वाळू सरकली महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: July 15, 2023 11:53 IST
पिंपरी : ६० लाख खर्च करून मुलीचा धुमधडाक्यात केला विवाह; सासरच्यांनी केला छळ, पती करायचा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार! पिंपरी- चिंचवड शहरातील राहटणी येथे राहणाऱ्या एका प्रतिष्ठित कुटुंबाने आपल्या सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा… By लोकसत्ता टीमJuly 13, 2023 15:26 IST
नागपूर : लग्नाचा आग्रह धरल्याने प्रेयसीला दिले सिगारेटचे चटके तरुणीने लग्नाचा आग्रह धरताच प्रियकराने प्रेयसीला बेल्टने मारहाण करून सिगारेटचे चटके दिले. By लोकसत्ता टीमApril 28, 2023 10:15 IST
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याकरिता विवाहितेचा छळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. By लोकसत्ता टीमApril 17, 2023 16:10 IST
‘आजा आजा’ म्हणत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला न्यायालयाने दिला दणका, गंभीर आरोपाखाली ठोठावली कठोर शिक्षा मुंबई सत्र न्यायाल्याच्या निर्णयामुळे हा खटला प्रकाशझोतात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 19, 2023 13:41 IST
Wrestler Protest: कुस्तीपटू सरकारच्या निरीक्षण समितीवर नाराज; म्हणाले, ‘आम्हाला आश्वासन देण्यात आले होती की…’ Wrestler Protest Updates: दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी निरीक्षण समितीच्या स्थापनेवर नाराजी व्यक्त केली आहे. समिती स्थापन करण्यापूर्वी सरकारने त्यांच्याशी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: January 25, 2023 09:36 IST
Video: तीन दिवसांनंतर अखेर भारतीय कुस्तीपटूंचं दिल्लीतील आंदोलन मागे; ब्रिजभूषण सिंह चौकशी होईपर्यंत पदावरून पायउतार! कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 21, 2023 10:42 IST
विश्लेषण: जंतरमंतर का बनले कुस्तीगिरांचा आखाडा? कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप नेमके काय? कुस्तीगिरांचे बंड नेमके कशासाठी आणि कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह नेमके आहेत तरी कोण, यावर दृष्टिक्षेप. By ज्ञानेश भुरेUpdated: January 21, 2023 10:01 IST
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
Maharashtra News LIVE Updates : देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
लक्ष्मी निवास : लग्नानंतर दिसलं जयंतचं वेगळंच रुप! ‘ती’ घटना पाहून जान्हवीला बसला धक्का; नेटकरी म्हणाले, “आधीच माहिती होतं…”
9 ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी रुपये दिले? किन्नर आखाड्याने बाहेरचा रस्ता का दाखवला? स्वतः दिली उत्तरं…
रणबीर कपूर-आलिया भट्टची दोन वर्षांची लेक झाली फोटोग्राफर! राहाने आई-बाबांचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो