Page 5 of हार्दिक जोशी News
अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाला एक महिना पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो
एका मुलाखतीत अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात नेमकी कशी झाली हे सांगितलं आहे
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी २ डिसेंबर रोजी अडकले विवाहबंधनात
आता तिने या उखाण्यामागची गोष्ट सांगितली आहे.
लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर हार्दिक-अक्षया त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदात घालवत आहेत.
हार्दिक जोशी अक्षया देवधरला घेऊन हनिमूनला जाणार की नाही? अभिनेत्याने दिलं उत्तर.
हार्दिक जोशीने लग्नानंतर एक खंत व्यक्त केली आहे. तो नेमकं काय म्हणाला? हे जाणून घेऊया.
हार्दिक जोशी व अक्षया देवधर हनिमुनला कुठे जाणार? याबाबत अभिनेत्याने स्वतः उत्तर दिलं आहे.
हार्दिक जोशीने लग्नानंतर आयुष्य कसं आहे? याबाबत भाष्य केलं आहे.
आपल्या या पोस्टबरोबर अक्षयाने एक व्हिडीओही पोस्ट केली आहे. ज्यात तिने निधीच्या सहकार्याशिवाय त्यांचं लग्न अशक्यच होतं असं म्हटलं आहे
अक्षया देवधर व हार्दिक जोशी लग्नानंतर देवदर्शन करत आहेत. यादरम्यानचेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नानंतर हार्दिक जोशी व अक्षया देवधर नाशिकला पोहोचले आहेत. यादरम्यानचा त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.