Page 6 of हार्दिक जोशी News
आपल्या या पोस्टबरोबर अक्षयाने एक व्हिडीओही पोस्ट केली आहे. ज्यात तिने निधीच्या सहकार्याशिवाय त्यांचं लग्न अशक्यच होतं असं म्हटलं आहे
अक्षया देवधर व हार्दिक जोशी लग्नानंतर देवदर्शन करत आहेत. यादरम्यानचेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नानंतर हार्दिक जोशी व अक्षया देवधर नाशिकला पोहोचले आहेत. यादरम्यानचा त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या लग्नाची क्रेझ अजूनही कायम आहे. अक्षयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तो शाहरुख खानचा सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक जोशीने अक्षया देवधरसाठी खास उखाणा घेतला आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षया देवधरने हार्दिक जोशीला भर मंडपात किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खास कारणामुळे त्या दोघांनी अक्षय्य तृतीयेला म्हणजे ३ मे रोजी साखरपुडा केला.
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : अक्षया देवधरने पती हार्दिक जोशीसाठी खास उखाणा घेतला आहे. त्याचीच एक झलक पाहूया.
राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती.
हार्दिक जोशी अक्षया देवधरच्या लग्नातील खास व्हिडीओ