हार्दिक पांड्या News

Hardik Pandya

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू (Team India Allrounder Player) आहे. त्याचबरोबर तो आयपीएल संघ गुजरात टायटन्सचा कर्णधार (Gujarat Titans Captain) देखील आहे. तो भारतीय संघाच्या (Team India) मधल्या फळीतील महत्वाचा खेळाडू आहे. हार्दिकने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला २०१६ सालापासून सुरुवात केली. २६ जानेवारी २०१६ रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या टी-२० सामन्यात तो झळकला. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१६ रोजी त्याने पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळाला. हार्दिक पांड्यांच्या पत्नीचे नाव नताशा स्टॅन्कोविक असून या दोघांना अगस्ता नावाचा मुलगा आहे.


Read More
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

Ind vs Eng : गेल्या वर्षभरापासून घोट्याच्या दुखापतीमुळे शमी भारतीय संघाबाहेर होता. तो भारतासाठी शेवटचे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम…

elvish yadav reacts on video with hardik pandya ex wife Natasa Stankovic
हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी नताशाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ जाणूनबुजून टाकला? एल्विश यादव म्हणाला, “मी त्यादिवशी…”

Elvish Yadav Natasa Stankovic : एल्विश यादवने नताशाबरोबर हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी व्हिडीओ पोस्ट केला होता.

Hardik Pandya No 1 T20I All Rounder Reclaims First Spot After Win vs South Africa in ICC Rankings
ICC Ranking: हार्दिक पंड्या ‘नंबर वन’ टी-२० अष्टपैलू खेळाडू, ICC क्रमवारीत पहिलं स्थान मिळवत घडवला इतिहास

Hardik Pandya Claims No.1 T20 All Rounder: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेत इतिहास घडवला आहे.…

Hardik Pandya Trolled For His Behavior and Showing Attitude to Arshdeep Singh in IND vs SA 2nd T20I
IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल

Hardik Pandya Trolled: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये तो काही…

Rohit Sharma Statement After Being Retained by Mumbai Indians for less than what Jasprit Bumrah and Hardik Pandya got
Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO प्रीमियम स्टोरी

मुंबई इंडियन्सने संघातील ५ कॅप्ड खेळाडूंना रिटेन केलं आहे. रिटेन खेळाडू जाहीर केल्यानंतर संघाने या पाचही खेळाडूंच्या करार स्वाक्षरीच्या वेळचा…

IPL 2025 MI Retention Team Players List
MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत

IPL 2025 Retention MI Team Players: आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करू शकतात,…

Natasa Stankovic with Elvish Yadav
Natasa Stankovic with Elvish Yadav: वाढदिवस हार्दिकचा, नताशाची डिनर डेट एल्विश यादवबरोबर; नेटिझन्स म्हणाले, “आजच्याच दिवशी तुम्हाला…”

Natasa Stankovic with Elvish Yadav: हार्दिक पंड्याची पूर्व पत्नी नताशा स्टॅनकोविक आणि युट्यूबर एल्विश यादव शुक्रवारी सायंकाळी एकत्र दिसून आले.…

Hardik Pandya Photos Viral with Abhishek Sharma Sister Komal Sharma on Instagram Goes Viral
Hardik Pandya: “अखेर मला असा कोणीतरी भेटला…”, म्हणत ‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीने शेअर केले हार्दिक पंड्याबरोबरचे फोटो

Hardik Pandya-Komal Sharma: हार्दिक पंड्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात तो एका मुलीबरोबर आहे. ही भारतीय क्रिकेटपटूची बहीण आहे.

Hardik Pandya No look shot video viral during India vs Bangladesh 1st T20 Match
Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Hardik Pandya No look Shot : हार्दिक पंड्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघासाठी ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. ज्यामध्ये…

IND vs BAN 1st T20 Match Hardik Pandya broke Virat Kohlis record for most match winning sixes in T20I
Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Hardik Pandya Record in IND vs BAN 1st T20 : हार्दिक पंड्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघासाठी अप्रतिम कामगिरी…

natasha stankovic new songs
हार्दिक पंड्यापासून विभक्त झाल्यावर नताशाने केली पहिल्या प्रोजेक्टची घोषणा; नव्या गाण्यात झळकणार, कृणाल पंड्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

नताशा स्टॅनकोविक ‘तेरे करके’ या नव्या गाण्यात झळकणार आहे.

ताज्या बातम्या