Page 44 of हार्दिक पांड्या News
आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय टी २० संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे.
हार्दिक पंड्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यातही त्याने आपला हाच…
भारतीय संघात पुनरागमनासाठी सज्ज झालेल्या हार्दिकच्या या एकंदर कामगिरीचा घेतलेला वेध.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ ते १९ जून या काळात पाच टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.
गुजरात टाइटन्सने २० षटकात ९ बाद १५६ धावा केल्या. यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे.
अनेक नेटकऱ्यांनी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गमावून हिरा गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
गुजरातने चागंगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत हैदराबादला रोखून धरण्याचा प्रयत्न केला
या सामन्यात हार्दिकने फक्त एकच षटकार लगावला. मात्र हा एक षटकार हार्दिकच्या नावावर मोठा विक्रम नोंदवून गेला.
गुजरात टायटन्सचा हार्दिक पांड्या आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यांच्यात चांगलाच हशा पिकला.
पहिल्यांदाच हे दोघे सख्खे भाऊ एकमेकांविरोधात आयपीएलमध्ये खेळले आणि त्यात मोठ्या भावाने धाकट्या भावाला बाद केलं
कृणालने हार्दिक पांड्याची विकेट घेताच सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला.