Page 45 of हार्दिक पांड्या News
गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा चौथा सामना चांगलाच रंगला.
GT vs LSG, Match 4: गुजरात टायटन्सच्या हार्दिक पांड्यासाठी आजचा सामना सोपा नसेल. आजच्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाचा कस लागेल.
भारतात परतणाऱ्या क्रिकेटपटू हार्दिक पंड्यावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली होती.
टी २० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात उपांत्य फेरीची लढत होणार…
मोहम्मद शहजाद आणि हार्दिक पंड्याची धडक पाहता समालोचकलाही आपले शब्द आवरता आले नाही. ही दृष्य पाहून नेटकरी मीम्स शेअर करणार…
हार्दिक पंड्या ऐवजी इतर खेळाडूला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच हार्दिक पंड्या नेटमध्ये घाम गाळताना दिसला.
मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना हार्दिक पंड्याने चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. हार्दिक पंड्याचा मुंबई संघाशी संबंध २०१५ पासून आहे.
टी २० वर्ल्डकपसाठी हार्दिक पंड्याला महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
हार्दीक पांड्या अजूनही फिट नसल्याने बंगळुरूविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही?, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
हार्दीक पंड्याने गोलंदाजी न करण्याचं कारण काय?