Page 3 of हार्दिक पांड्या Photos
भारत वि. न्यूझीलंड द्विपक्षीय टी२० मालिका १८ नोव्हेंबर शुक्रवार पासून सुरु होणार असून त्याआधी दोन्ही संघांच्या कर्णधारांचे फोटोशूट पार पडले.
IPL 2023 Team Captains: मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्समधून अनुभवी खेळाडू बाहेर पडल्यानंतर आता आयपीएल मधील संघांचे कर्णधार कोण…
Indian Cricketers Education: विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह भारतीय क्रिकेटर्सची शिक्षणाच्या मैदानावरील खेळी जाणून घ्या.
Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्यात हार्दिक पंड्याने धडाकेबाज कामगिरी केली.
नुकताच हार्दिक-नताशाच्या मुलाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.
ओल्ड ट्रॅफर्ड येथील निर्णायक सामना जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली
आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये संधी मिळते.
आयपीएलच्या १५व्या हंगामातील फायनलमध्ये पोहोचणारा गुजरात टायटन्स पहिला संघ ठरला आहे.
भारतीय संघातून बाहेर असतानाही करोडो कमावतयात पंड्या ब्रदर्स; मुंबईतल्या अलिशान घराचे फोटो पाहून बॉलिवूड सेलिब्रिटीही लाजतील
५ जानेवारीपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात