हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही सध्याची महिला भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार (Captain) आहे. ८ मार्च १९८९ रोजी तिचा जन्म पंजाबमध्ये झाला. वयाच्या २० व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. २००९ मध्ये महिला विश्वचषकादरम्यानचा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिला सामना ठरला. नोव्हेंबर २०१८ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये शतकीय कामगिरी करत तिने इतिहास रचला.

२०१९ मध्ये ती १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरला. याच काळात ती बिग बॅश लिगमध्येही खेळली. जुलै २०२२ मध्ये तिच्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. तिच्याकडे १४७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने, १२४ एकदिवसीय आणि ३ कसोटी सामने खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबईने हरमनप्रीत कौरवर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सहभागी केले.Read More
Mumbai Indians Beat RCB by 4 Wickets Harmanpreet Kaur Fifty G Kamalini Amanjot Kaur
RCB vs MI: मुंबई इंडियन्सचा RCBवर थरारक विजय! १६ वर्षीय खेळाडू ठरली MIच्या विजयाची स्टार, हरमन-अमनजोतची वादळी खेळी

RCB vs MI: आरसीबी वि मुंबई इंडियन्स यांच्यात अटीतटीचा सामना खेळवला गेला.

WPL 2025 Mumbai Indians Women beat Gujarat Giants Women by 5 wickets Nat Sciver Brunt fifty
WPL 2025 GG vs MI : मुंबई इंडियन्सने विजयाचे खाते उघडत घडवला इतिहास! सलग पाचव्या सामन्यात गुजरात जायंट्सचा उडवला धुव्वा

WPL 2025 GG vs MI : मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. त्याचबरोबर गुजरात जायंट्सविरुद्ध सलग पाचवा सामना…

GG vs MI WPL 2025 Match Highlights
GG vs MI Highlights : मुंबई इंडियन्सने दुसऱ्या सामन्यात उघडले विजयाचे खाते, गुजरात जायंट्सवर मिळवला एकतर्फी विजय

WPL 2025 GG vs MI Match Highlights : मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवत डब्ल्यूपीएल २०२५ मध्ये विजयाचे खाते…

WPL 2025, MI vs DC match, Delhi Capitals beat Mumbai Indians by 2 wickets
WPL 2025 MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा रोमहर्षक विजय! शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सच्या तोंडातून हिसकावला विजयाचा घास

WPL 2025, MI vs DC match : महिला प्रीमियर लीग २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा २ गडी…

WPL 2025 Mumbai Indians vs Delhi Capitals LIVE Score Updates in Marathi WPL 2025 MI vs DC Highlights
WPL 2025 MI vs DC Highlights : दिल्ली कॅपिटल्सने रोमांचक सामन्यात मारली बाजी! शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला चारली पराभवाची धूळ

MI vs DC WPL 2025 Highlights : वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने १९.१ षटकांत १० गडी…

WPL 2025 date schedule teams players list venues live streaming details in Marathi
WPL 2025 हंगाम १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार, सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

WPL 2025 Live Streaming : डब्ल्यूपीएलचा तिसरा हंगाम १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यंदा ही स्पर्धा देशातील चार शहरांमध्ये खेळवली…

Women's Premier League 2025 Schedule in Marathi
WPL 2025 Schedule: WPL 2025चे संपूर्ण वेळापत्रक! कधीपासून होणार सुरूवात, कोण आहेत संघांचे नवे कर्णधार? सर्व माहिती वाचा एकाच क्लिकवर

Women’s Premier League 2025 Schedule: IPL 2025 पूर्वी वुमन्स प्रिमीयर लीग २०२५ खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला कधीपासून सुरूवात होणार…

Mithali Raj Statement on Harmanpreet Kaur and India Captaincy Said This is the Right Time to Change Captain T20 World Cup 2024
Mithali Raj: “हरमनप्रीतच्या जागी नवा कर्णधार नेमण्याची योग्य वेळ…”, मिताली राजचे भारताच्या वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर मोठं वक्तव्य; दोन नव्या कर्णधारांची नावंही सुचवली

Mithali Raj: महिला टी-२० विश्वचषकातील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर माजी कर्णधार मिताली राजने मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय निवड समिती…

harmanpreet kaur
Pak vs New: भारतीय महिला संघाचं टी२० वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात; पाकिस्तानला नमवत न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये

न्यूझीलंडने पाकिस्तानला नमवलं आणि भारतीय क्रिकेट संघाचं वूमन्स टी२० वर्ल्डकप स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.

IND vs AUS Harmanpreet Kaur reaction on India defeat
IND vs AUS : ‘जेव्हा मी आणि दीप्ती फलंदाजी करत होतो, तेव्हा…’, हरमनप्रीत कौरने सांगितले भारताच्या पराभवाचे कारण

IND vs AUS Harmanpreet Kaur : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर शेवटच्या षटकापर्यंत क्रीजवर राहिली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ…

India Women vs Australia Women T20 World Cup 2024 highlights in Marathi
IND-W vs AUS-W Highlights : ऑस्ट्रेलियाने रोमांचक सामन्यात भारताचा उडवला धुव्वा, टीम इंडिया कशी पोहोचणार उपांत्य फेरीत? जाणून घ्या

India Women vs Australia Women Highlights : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात…

संबंधित बातम्या