Haryana INLD president Nafe Singh Rathee
धक्कादायक! हरियाणात INLD पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची गोळ्या घालून हत्या!

राठी यांच्या संरक्षणासाठी असलेल्या तीन खासगी अंगरक्षकांनाही गोळ्या लागल्या आहेत.

haryana congress
हरियाणात काँग्रेसचे प्रमुख चेहरे लोकसभा यादीतून गायब; १० जागांसाठी काँग्रेसचे २९९ उमेदवार इच्छुक

२०१९ ची लोकसभा निवडणूक लढविलेल्या एकाही काँग्रेस उमेदवाराचे नाव या यादीत नाही. पक्षाकडून तिकिटाची मागणी करणाऱ्या काही प्रमुख चेहऱ्यांमध्ये कर्नालमधून…

Haryana seald delhi border
हरियाणामध्ये अलर्ट: शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी १४४ लागू, मोबाइल इंटरनेट बंद, रस्त्यांवर सिमेंट ब्लॉक

पंजाब आणि हरियाणामधील २०० हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या असून त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चलो दिल्लीचा नारा दिला आहे.…

Farmers Protest
हरियाणा सरकारला शेतकरी मोर्चाची धास्ती? तीन दिवस इंटरनेट सेवा राहणार बंद; राज्याच्या सीमेवरही कडेकोट बंदोबस्त!

सर्वसामान्य जनतेला केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिंद आणि फतेहाबाद जिल्ह्यातही अशीच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली…

haryana reservation law
हरियाणातील खासगी क्षेत्रातील आरक्षणाचा कायदा रद्दबातल, नेमक्या तरतुदी काय होत्या? जाणून घ्या सविस्तर…

हरियाणाच्या विधानसभेत नोव्हेंबर २०२० मध्ये एक विधेयक मंजूर करण्यात आले होते. विधेयकात खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत स्थानिकांना ७५ टक्के आरक्षणाची तरतूद…

punjab and haryana high court
अन्वयार्थ : आरक्षणाचा हरियाणाचा धडा

तमिळनाडू आणि मध्य प्रदेशातही स्थानिकांना खासगी क्षेत्रातील रोजगारात आरक्षण ठेवण्याची घोषणा झाली होती, पण प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही.

Haryana-BJP-leader-Birendra-Singh
इंडिया आघाडी एकजुटीने लढली, तर भाजपाला मिळेल कडवी झुंज; भाजपा नेत्याचे स्पष्टीकरण

भाजपाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी स्वतःच्या पक्षालाच खडे बोल सुनावले आहेत. हरियाणा सरकारने तंत्रज्ञानाचा अधिक वापर…

Congress MLA Mamman Khan Nuh violence case
नूह हिंसाचारप्रकरणी काँग्रेस आमदार मम्मन खान यांना अटक; मेवात प्रांतात काँग्रेसला लाभ होणार?

नूह हिंसाचारप्रकरणी काँग्रेस आमदार मम्मन खान यांना अटक केल्यामुळे हरियाणाच्या दक्षिण प्रातांतील जिल्ह्यांमध्ये भाजपाविरोधातच नाराजीचा सूर आहे. यामुळे काँग्रेसला या…

MANOHARLAL KHATTAR (1)
हरियाणातील ‘परिवार पहचान पत्र’ला काँग्रेसचा कडाडून विरोध; नेमके काय आहे या योजनेत?

‘परिवार पहचान पत्र’ला संक्षिप्त रूपात पीपीपी म्हटले जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटंबाला एक ८ अंकी ओळखपत्र दिले जाते.

haryana violence
हरियाणातील काही जिल्ह्यांत मुस्लिमांना व्यापारबंदी, सरकारकडून सरपंचांना कारणे दाखवा नोटीस; नेमकं काय घडलं?

३१ जुलै रोजी हरियाणातील नूह जिल्ह्यामध्ये हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारामुळे मुस्लीम व्यापाऱ्यांवर बंदी घातल्याचे पत्रक ग्रामपंचायतीने काढले.

Sahara hotel demolition Haryana violence
Haryana Violence : ज्या हॉटेलवरून दगडफेक झाल्यामुळे हिंसाचार उसळला, ते हॉटेल जिल्हा प्रशासनाकडून जमीनदोस्त

हरियाणा सरकारच्या आदेशानंतर नूह जिल्हा प्रशासनाने ज्या ठिकाणी हिंसाचार उसळला, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाडकाम करण्याची कारवाई हाती घेतली आहे.…

संबंधित बातम्या