अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यानंतरही सर्वजातीय हिंदू महापंचायतीने सोमवारी ‘शोभायात्रा’ काढण्याचे आवाहन केल्यामुळे हरियाणातील नूह आणि आसपासच्या भागांत सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
आधी ‘एन्काउंटर-न्याय’, त्या चकमकींमधून लोकप्रियत मिळते हे दिसल्यावर ‘बुलडोझर-न्याय’ आणि आता हरियाणासारख्या राज्यात हिंसाचाराचा ठपका ठेवून एक वस्ती उद्ध्वस्त केली…
दंगलीनंतर बिट्टू बजरंगी नावाच्या एका व्यक्तीला सोशल मीडियाद्वारे ओळखण्यात आले. बिट्टू बजरंगीच्या साथीदाराने पोलिसांच्या हातातून शस्त्रे पळवण्याचा प्रयत्न केला होता,…