हरियाणा Videos

१९६६ मध्ये पंजाबमधून हरियाणा (Haryana) राज्य वेगळे करण्यात आले. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. चंदीगड हे शहर पंजाब आणि हरियाणा (Haryana) या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी आहे. या राज्यामध्ये मैदानी खेळांचे प्रमाण जास्त आहे. तेथील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रातिनिधित्व केले आहे. गहू, ज्वारी या धान्याची येथे मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. तसेच ऊसाच्या पिकासाठीही हरियाणा राज्याचे हवामान पूरक आहे. हे राज्य १९ जिल्ह्यांनी तयार झाले आहे.

ज्या रणभूमीवर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध झाले ती कुरुक्षेत्राची भूमी या राज्यामध्ये आहे. येथे सुरुवातीच्या काळामध्ये कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती. २०१४ मध्ये तेथील राजकारणाची स्थिती बदलली आणि बहुमत मिळाल्याने तेव्हापासून भारतीय जनचा पक्षाचे मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत.
Read More
What mistake did the congress in haryana and the bjp in Jammu and Kashmir deatiled analysis by girish kuber
Girish Kuber: हरियाणात काँग्रेस, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचे काय चुकले? गिरीश कुबेर यांचे विश्लेषण प्रीमियम स्टोरी

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर झाले. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली. तेच…

BJP won victory in Haryana assembly elections 2024 Devendra Fadanvis gave a reaction
Devendra Fadnavis on Haryana: हरियाणात पुन्हा कमळ फुललं, फडणवीसांनी मविआला डिवचलं

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला. सुरुवातीला पिछाडीवर असणाऱ्या भाजपाने नंतर थेट बहुमताचा आकडा गाठला. या यशाचा आनंद मुंबई…

BJP won a victory in Haryana vidhansabha 2024 election and BJP supporters celebrated outside the bjp office in Mumbai
Devendra Fadnavis मुंबईत भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोष

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. हरियाणामध्ये भाजपाला दणदणीत विजय मिळाला असून मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष…

Shrikant Shinde gave a reaction on haryana vidhansabha election 2024
Haryana Assembly Election: हरियाणात भाजपाची मुसंडी; श्रीकांत शिंदे म्हणाले, “फेक नरेटिव्हची हार…”

हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडाही पार केला आहे. यावर आता श्रीकांत शिंदे यांनी…

Congress will come to win in Haryana vidhansabha election 2024 Sanjay Raut gave a reaction
Sanjay Raut on Haryana: हरियाणात काँग्रेसचंच सरकार येईल, संजय राऊतांचा विश्वास

हरियाणाची जनता स्वाभिमानी आहे. हरियाणात काँग्रेसचंच सरकार येईल याबद्दल शंका नाही, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.…

हरियाणातील शंभू बॉर्डरवरील अश्रूधुराचे ड्रोन पाडण्यासाठी शेतकऱ्यांकडून पतंगांचा वापर!
हरियाणातील शंभू बॉर्डरवरील अश्रूधुराचे ड्रोन पाडण्यासाठी शेतकऱ्यांकडून पतंगांचा वापर!

हरियाणातील शंभू बॉर्डरवरील अश्रूधुराचे ड्रोन पाडण्यासाठी शेतकऱ्यांकडून पतंगांचा वापर!

ताज्या बातम्या