ed raid at hasan mushrif
हसन मुश्रीफांच्या घरी ईडीकडून छापेमारी; राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाने छापेमारी केली आहे.

jayant patil-compressed (3)
ED Raid: कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर जयंत पाटील यांचे सूचक विधान; म्हणाले, “अशा कारवाया करणाऱ्या यंत्रणांनी…”

कागलमध्ये कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी यंत्रणांना एक सल्ला दिला आहे.

hasan mushrif
Hasan Mushrif ED Raid : कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विशिष्ट जातीच्या…”

ईडीच्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule Eknath Shinde Devendra Fadnavis hasan mushrif
Hasan Mushrif ED Raid: सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

sanjay raut nashik pc
“सत्तेविरोधात बोलणाऱ्यांवरच ईडीचे छापे पडतात”; हसन मुश्रीफांवरील कारवाईवरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपा नेते…”

अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर आज सकाळी छापे टाकले आहेत.

ED Raid on NCP Leader Hasan Mushrif Home
Hasan Mushrif ED Raid : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी

ED Raids Hasan Mushrif House : कागल आणि पुण्यातील घरांवर छापेमारी करण्यात आली आहे.

chandrakant patil hasan mushrif
कोल्हापूर: चंद्रकांतदादांची सातत्याने वादग्रस्त विधाने; ‘माफी मागण्याची ही त्यांची…’ हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Politics between Hasan Mushrif and Rajesh Patil is in full swing due to Appasaheb Nalawade Gadhinglaj Sugar Factory election
गडहिंग्लज कारखाना निवडणुकीमुळे राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ – राजेश पाटील यांच्यात अंतर; जिल्ह्यात नव्याने फेरबांधणी सुरू

निवडणुक काळात झालेली टीका, वादग्रस्त विधाने यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही आमदारांमध्ये अंतर पडले आहे.

gulabrao patil and hasan mushrif
“गुवाहाटीचे गुलाबराव पाटील खरे, की आताचे?” परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने हसन मुश्रीफांचा टोला, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे.

kirit-somaiya-allegations-on-hasan-mushrif
“हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार” भ्रष्टाचाराचे आरोप करत किरीट सोमय्यांचा सूचक इशारा!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या