Page 2 of हाशिम आमला News
भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची आंतराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत (आयसीसी) सातव्या स्थानी घसरण झाली आहे.
साऊथ आफ्रिका क्रिकेट मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांमध्ये हशिम अमलाला वर्षांतील सवरेत्कृष्ट क्रिकेटपटू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
अव्वल क्रमांकाच्या लढाईसाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या उत्कंठावर्धक पहिल्या सामन्याचा पहिला दिवस गाजवला तो दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी.