lca tejas , CA Tejas Fighter aircraft , Fighter aircraft, Hindustan Aeronautics Limited,
हवाई दलाच्या ताफ्यात आता ‘एलसीए तेजस’, हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून सुपूर्द; वजनाने हलके दोन आसनी विमान

हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने बुधवारी पहिले ‘एलसीए तेजस’ हे दोन आसनी विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले.

india china soldiers
६८ हजारांहून अधिक जवान, ९० रणगाडे अन्…; गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हवाई दलाने केलं होतं ‘एअरलिफ्ट’

भारतीय लष्कर आणि हवाई दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे.

human heart flown from nagpur to pune
हवाई दलाच्या विमानाने मानवी हृदय नागपूरहून पुण्याला….

नागरी प्रशासनाने विनाअडथळा आणि अतिशय वेगाने  ग्रीन कॉरिडॉर तयार केले, असे सरंक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

devendra fadanvis
यवतमाळ : पुरात ४५ जण अडकले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल; भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर्स लवकरच पोहोचणार

जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पैनगंगा व पूस नदीच्या संगमावरील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत.

Cross staffing of Army officers to IAF Navy soon
भारतीय लष्करात आता ‘क्रॉस पोस्टिंग’, तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची होणार अदलाबदल!

Cross staffing of Army officers : ४० लष्करी अधिकाऱ्यांची एक मोठी तुकडी लवकरच भारतीय हवाईदल आणि नौदलात तैनात केली जाणार…

minister defence rajnath singh new challenges pune
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘पृष्ठभाग आणि हवाई युद्धाबरोबर आता ‘ही’ आव्हाने…

‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’च्या (डाएट) पदवीप्रदान कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.

संबंधित बातम्या