Page 3 of फेरीवाले News

Phadke Road hawkers
भाजपा नेत्यांची पाठ फिरताच डोंबिवलीतील फडके रस्त्याला फेरीवाल्यांचा विळखा, रस्त्याच्या दुतर्फा रस्ते अडवून ठेले

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फडके रस्ता भागात कार्यक्रमासाठी येणार म्हणून शनिवारी संध्याकाळ ते रविवारी पहाटेपर्यंत फेरीवाला मुक्त केलेला फडके रस्ता…

uran municipal council, anti encroachment drive, strict action taken against illegal vendors
उरण शहरातील अनधिकृत व्यावसायिकांवर नगर परिषदेची कारवाई, काही मिनिटांतच रस्ते झाले मोकळे

शहरातील रस्ते आणि पदपथावरील फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब ठरत आहे.

pimpri chinchwad municipal corporation, hawkers in pimpri chinchwad, hawkers documents, 5075 hawkers not submitted their documents
पिंपरीतील पाच हजार फेरीवाल्यांची कागदपत्रे जमा करण्याकडे पाठ

शहरात १९ हजार ६९७ फेरीवाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यामधील तब्बल पाच हजार ७५ फेरीवाल्यांनी कागदपत्रे महापालिकेकडे जमाच केली…

street footpaths APMC fruit market Vashi hawkers
एपीएमसी समोरील रस्त्यावर फेरीवाल्यांचे बस्तान कायम

दिवसेंदिवस फेरीवाल्यांची दादागिरी वाढत असून ग्राहक येणार नाही, म्हणून पदपथावर उभे राहण्यासाठी देखील पादचाऱ्यांना मज्जाव केला जात असल्याचे प्रकार देखील…

thane street vendors, municipal corporation employees, anti encroachment drive in wagle estate
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, दोन वाहनांचे नुकसान तर एक कामगार जखमी

फेरीवाले मोठ्या संख्येने जमल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. फेरीवाल्यांनी मात्र कोणताही हल्ला केला नसल्याचा दावा केला आहे.

travel hawkers Kalyan to Dadar first class women's coach
कल्याण ते दादर प्रथम श्रेणी महिला डब्यातून फेरीवाल्यांचा प्रवास

एवढी यंत्रणा तैनात असुनही मग फेरीवाले डब्यात शिरतात कसे, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेच्या अरगडे यांनी उपस्थित केला आहे.

unauthorized hawkers bullied took action against Navi Mumbai Municipal anti-encroachment team
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पथकावरच फेरीवाल्यांची दादागिरी

मनपाच्या अतिक्रमण विरोधीपथकालाही ते जुमानत नसून त्यांच्याशी अरेरावीने बोलत दादागिरी करण्याचे प्रकार वाढत आहेत.

bmc facing shortage of manpower for action against hawkers
फेरीवाल्यांविरोधातील कारवाईसाठी तोकडे मनुष्यबळ; मुंबई महानगरपालिका कंत्राटदाराकडून मनुष्यबळा घेणार

अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी महानगरपालिकेने कंत्राटी कामगार व काही वाहने विभागस्तरावर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

bmc declares electoral list of mumbai hawkers
फेरीवाल्यांची मतदारयादी प्रसिद्ध; मंबई महानगरपालिकेने मागविल्या हरकती आणि सूचना

मुंबई हॉकर्स युनियन, आजाद हॉकर्स युनियन, एकता हॉकर्स युनियन, ‘आयटक’, जनवादी या संघटनी या यादीला विरोध केला आहे.

few employees hawker department despite commissioner
आयुक्तांचे आदेश डावलून क, फ प्रभागातील सफाई कामगार फेरीवाला हटाव पथकात ठाण मांडून

बदली आदेश होऊनही जे सफाई कामगार घनकचरा विभागात हजर होणार नाहीत, त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश आयुक्त डाॅ. दांगडे यांनी वित्त…