शहरातील ‘पाìकग स्पेस’ वाढविण्यासाठी खेळाची मैदाने, मोकळ्या जागा, बगिचे अशा ठिकाणी भूमिगत वाहनतळ उभारण्याची तरतूद करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांचे…
राष्ट्रीय शहरी फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांना परवाने देण्यात यावेत, सर्व फेरीवाल्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, या मागण्यांसह राज्य सरकारच्या फेरीवालाविरोधी धोरणाचा…
पोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांच्या फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे, मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा धुमसता वाद पुन्हा ऐरणीवर आला, ते फेरीवाल्यांच्या पथ्यावरच पडणार आहे.…
मुंबईतील विविध पदपथांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिका व पोलिसांनी धडक कारवाई सुरू केल्याने दररोज फळ-भाजी-कांदा घाऊक बाजारात येणाऱ्या हजारो किरकोळ विक्रेत्यांनी…
मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनाही आपल्या शहराला फेरीवाल्यांचा विळखा बसल्याचा उशिरा का होईना साक्षात्कार…
मुंबईत बोकाळलेल्या फेरीवाल्यांना ‘अभय’ कुणाचे आणि कारवाई कोणी करायची, यावरून ‘राज’कारण तापले असतानाच, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपची थंड भूमिकाच फेरीवाल्यांच्या पथ्याशी…