डोंबिवलीत फेरीवाल्यांची पाठराखण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा ; अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे आदेश

बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भायखळा भागातून या भागात व्यवसायासाठी येतात.

German Influencer viral video on internet
Video: भारतात येऊन रस्त्यावरील फळविक्रेत्यांना शिवीगाळ केली, जर्मन इन्फ्लूएन्सरला नेटकऱ्यांनी झापलं, म्हणाले, “याला थांबवलं पाहिजे”

रस्त्यावरील फेरीवाल्यांची संस्कृती दाखवणाऱ्या जर्मन इन्फ्लूएन्सरवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केलीय, पाहा व्हायरल व्हिडीओ.

hawkers in andheri
मुंबई : सुशोभित केलेले पदपथ फेरीवाल्याना आंदण; अंधेरीत फेरीवाल्यांनी पदपथ व्यापले

अंधेरीत ठिकठिकाणी असे चित्र दिसत असून त्याविरोधात समाज माध्यमांवर तक्रारीही केल्या जात आहेत.

two hundreds handcarts of hawkers in Ramnagar dattanagar area seized by municipal corporation in dombivali
डोंबिवली: रामनगर, दत्तनगर परिसरातील फेरीवाल्यांच्या २०० हातगाड्या जप्त

वारंवार सांगुनही फेरीवाले दाद देत नसल्याने अखेर अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशावरुन फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई करण्याचा निर्णय ग प्रभाग…

bmc persuades hawkers to accept central loan
कर्ज घेण्यासाठी पालिकेकडून फेरीवाल्यांची मनधरणी; अनधिकृत विक्रेत्यांविरोधातील कारवाईही थंडावणार?

मुंबईत २०१४मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे लाखभर फेरीवाले असून १५ हजार अधिकृत फेरीवाले आहेत.

pm street vendor s atmanirbhar nidhi 50 thousand hawkers application approved mumbai print news zws 70
मुंबई : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’: ५० हजार फेरीवाल्यांचे अर्ज मंजूर

जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी या योजनेत अर्ज करावे यासाठी विभाग कार्यालयांना लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे.

hawkers encroachment in thane,
मुंबई : रेल्वे स्थानकांमध्ये फेरीवाल्यांचा वावर कायम ; कारवाई केल्यानंतरही परिस्थिती जैसे थे

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या हद्दीत अनधिकृत फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे

Crime News
फेरीवाल्यांकडून प्रवासी महिलेस मारहाण, ठाण्यात फेरीवाल्यांची अरेरावी टोकाला

यापूर्वीही ठाण्यात फेरीवाल्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा घटना उघडकीस आल्या होत्या. त्यात आता प्रवाशांवरही हल्ला होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा…

hawkers in uran
उरण शहरातील पदपथावर फेरीवल्याचा ताबा ; नागरिकांना पदपथा ऐवजी रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने चारफाट्याच्या कोंडीत वाढ

शहराला जोडणाऱ्या मार्गाचे सिडकोकडून रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याला नव्याने पदपथ बनविण्यात आले आहेत.

The hawkers broke the protective wall and placed it
नवी मुंबई : चक्क संरक्षक भिंत तोडून फेरीवाल्यांनी मांडले बस्तान

सिडको आणि पालिकेकडून अनधिकृतपणे बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते मात्र पाठ फिरताच पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते.

संबंधित बातम्या