Page 8 of हेल्थ बेनिफीट्स Photos
मेंदूला ताण आला कि त्याचा परिणाम झोपेवर होतो म्हणून झोपण्यापूर्वी तणावपूर्वक गोष्टींचा विचार करणं टाळा.
हळदीमुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते.
मधामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, कार्बोहायड्रेट, अमिनो अॅसिड इत्यादी पोषकतत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. (Photo: Pexels)
तज्ज्ञांकडून जाणून घेऊया यकृत निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत.