officers-employees protested government Demand making contract employees permanent National Health Mission nagpur
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा दीक्षाभूमी ते संविधान चौक मार्च… स्थायी करण्याची मागणी

संपामुळे हे कर्मचारी सेवा देणाऱ्या रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे.

mental health laboratories, government medical colleges
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्य प्रयोगशाळा उभारणार, ९९ कोटी रुपये खर्च करून यंत्रसामग्री करणार खरेदी

राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

Health news tobacco kills 13 lakh people every year in seven countries
आरोग्य वार्ता : तंबाखूमुळे सात देशांमध्ये दरवर्षी १३ लाख जणांचा मृत्यू

धूम्रपानासह मद्यपान, लठ्ठपणा आणि ‘ह्युमन पेपिलोमा व्हायरस’मुळे (एचपीव्ही) दरवर्षी २० लाख लोकांचा मृत्यू होतो.

national rural health mission, employees, celebrated black diwali, guardian minister sanjay rathod
‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन; पालकमंत्र्याच्या घरासमोर साजरी केली काळी दिवाळी

आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री राठोड यांच्या निवास्थानाजवळील अस्वच्छ रस्ते साफ करून काळ्या रांगोळ्या काढल्या व दिवे लावून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली.

doctors
‘आरोग्यवर्धिनी’पाठोपाठ ‘आपला दवाखाना’चे लक्ष्य; राज्य सरकारच्या निर्णयामुळे महापालिकांपुढे दुहेरी आव्हान 

राज्य शासनाने मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांना सप्टेंबरमध्ये ४७७ आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट दिले होते.

respiratory disorders in mumbai, mumbai pollution, jj hospital, separate ward for patients at jj hospital
प्रदुषणामुळे श्वसनाचा विकार होणाऱ्या रुग्णांसाठी जे. जे. रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

मुंबईसह महाराष्ट्रात प्रदुषण वाढत असून वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसन विकाराचा त्रास होऊ लागला आहे.

doctor leave patients after anesthesia, doctor leave patients for not getting tea and biscuits
धक्कादायक! चहा न मिळाल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया न करता निघून गेले, चौकशी होणार

शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिला शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु, डॉक्टरला चहा-बिस्कीट न मिळाल्याने तो शस्त्रक्रिया न करता निघून गेला.

government ignores demands, 600 doctors, employees health department called indefinite strike
वाशिम: आरोग्य विभागातील ६०० डॉक्टर, कर्मचारी बेमुदत संपावर; आरोग्य यंत्रणा सलाईनवर!

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उप केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सेवा देत असलेले शेकडो आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

12 health care units started in panvel, health centres in panvel
पनवेल पालिका क्षेत्रात १५ पैकी १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू

पनवेल महापालिकेने १५ पैकी १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सूरू केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

2000 employees on strike in buldhana, health minister tanaji sawant
आरोग्यमंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ! दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

समायोजनाच्या मागणीबाबत राज्य शासन गंभीर नसल्याने कर्मचाऱ्यांनी नव्याने कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

संबंधित बातम्या