Lalit Patil Drug Case, Sassoon Hospital Pune, Prisoner Committee of Sassoon Hospital, head of prisoner committee,
ललित पाटील प्रकरणानंतर ससूनच्या कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांनाही पद नकोसे

ललित पाटील याने पलायन करण्याच्या काही दिवस आधी २७ सप्टेंबरला कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. धिवारे यांची नियुक्ती करण्यात आली…

medical colleges
वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमाण काही राज्यांत कमी तर काही राज्यांत जास्त, असे नेमके का?

देशात कमीत कमी १३ राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेश असे आहेत जेथे १० लाख लोकांमागे एमबीबीएसच्या १०० पेक्षा जास्त जागा…

gondia, rural government hospital, 200 posts, doctors, pediatricians
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये डॉक्टरांच्या प्रतीक्षेत, बालरोगतज्ञ आणि परिचारिकांसह सुमारे २०० पदे वर्षानुवर्षे रिक्त

या रिक्त पदांमुळेच रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना गोंदिया किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे.

tanaji sawant health
दोन महिन्यांनंतरही राज्याला आरोग्य संचालक नाही, डॉक्टरांमध्ये संताप अन् नैराश्य

आरोग्य विभागासाठी ‘स्वतंत्र हेल्थ केडर’ निर्माण करण्याचे धोरण शासनाने काही वर्षांपूर्वी मान्य केले होते, मात्र…

investigation committee demand 1000 patients report, sassoon drugs
‘ससून’मधील कैदी रुग्णांची सगळी ‘प्रकरणे’ बाहेर येणार; चौकशी समितीने हजार रुग्णांचे अहवाल मागविले

समितीने २०२० सालापासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाचे अहवाल मागविले आहेत.

tanaji sawant
तुळजापुरातील महाआरोग्य शिबिरासाठी अन्य जिल्ह्यांतून औषधांची पळवापळवी  ; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या निर्णयावर आक्षेप

तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान चालत येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते.

assessment of healthcare system in maharashtra
विश्लेषण : आरोग्य यंत्रणेत सुधारणा कठीण का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावले उचचली असली तरी त्यांच्यासमोर जिल्हा रुग्णालये उभारण्याबरोबरच पदभरतीचे मोठे आव्हान असणार आहे.

संबंधित बातम्या