कंत्राटी भरतीवर राज्यातील जनतेच्या भावना तीव्र – शरद पवार पोलीस भरतीत ११ महिन्यांचे कंत्राट आहे. त्यानंतर ही मुले पुढे काय करणार? असा सवाल पवार यांनी केला. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 02:25 IST
“आरोग्यमंत्री राजीनामा द्या”, राष्ट्रवादीने केला शासनाच्या धोरणांचा धिक्कार शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांच्या मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्री यांनी आता तरी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी… By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 15:36 IST
अन्वयार्थ : आरोग्य व्यवस्था सुधारणार कधी? शिक्षण आणि आरोग्य या दोन खात्यांसाठी करण्यात येणारी बहुतांशी तरतूद ही वेतनावरच खर्च होते. By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 05:53 IST
सरकारी रुग्णालयांमधील मृत्यू व मानवी हक्कांचे उल्लंघन महाराष्ट्रातील नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दोन सरकारी रुग्णालयांमध्ये पन्नासहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2023 20:51 IST
नागपूर : मेडिकलमध्ये ‘एमआरआय’ मोफत, मेयोत लूट! ‘बीपीएल’ रुग्णांसाठी वेगवेगळे नियम मेडिकल रुग्णालयात बीपीएल रुग्णांना नि:शुल्क ‘एमआरआय’ काढून दिले जातात. परंतु, मेयोत मात्र शुल्क आकारले जाते. By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 11:21 IST
“लोकसंख्येनुसार…”, आरोग्य व्यवस्थेतील उपाययोजनेबाबत बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना दीड लाखांची होती, त्याची मर्यादा वाढवून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आता… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 9, 2023 18:42 IST
विश्लेषण : मुंबईत डेंग्यू रुग्णवाढ अद्याप आटोक्यात का नाही? डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ नेमकी कशामुळे झाली आहे, त्याबद्दल विविध तर्कवितर्क लढविण्यात येत असले तरी नेमके कारण जाणून घेण्यासाठी संशोधनाची आवश्यकता… By विनायक डिगेOctober 9, 2023 09:03 IST
‘हाफकिन’ला सहा कोटी रुपये देऊनही ‘ससून’ला औषधपुरवठा नाही!…ससूनच्या अहवालातील धक्कादायक माहिती चालू आर्थिक वर्षासाठी १२ कोटी २५ लाख रुपये ससूनला मंजूर झाले. त्यांपैकी तीन कोटी ६७ लाख ५० हजार रुपये प्राप्त… By लोकसत्ता टीमOctober 8, 2023 13:51 IST
आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्याचे एकत्रिकरण हाच पर्याय! …तरीही वैद्यकीय महाविद्यालयांचा गाडा अट्टाहासाने रेटण्याचे काम सुरु आहे. By संदीप आचार्यUpdated: October 8, 2023 12:47 IST
वैद्यकीय महाविद्यालयांच्या औषध खरेदीसाठी ६० कोटींची तरतूद वापर केवळ २५ कोटींचा! नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाला पाच कोटी दिले औषध खरेदी अडीच कोटींचीच… By संदीप आचार्यOctober 7, 2023 17:05 IST
आरोग्य यंत्रणेच्या बदनामीचे कारस्थान; उद्धव ठाकरे यांचा आरोप राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड येथील घटनांनी मन अस्वस्थ होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2023 03:40 IST
आरोग्य विभागाकडे औषधे उदंड, मात्र डॉक्टरांची वानवा! १,१०० कोटींच्या औषधांची खरेदी तर १७,८६४ पदं रिक्त नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधं नव्हती, त्यामुळेच तिथल्या रुग्णांचा मृत्यू झाला, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 5, 2023 21:48 IST
Rohit Pawar : “अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः…”, मुख्यमंत्रिपदावरून रोहित पवारांचं मोठं विधान
अखेर रेश्मा शिंदेच्या होणाऱ्या नवऱ्याचा पहिला फोटो आला समोर; त्याचं नाव काय? हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
15 Photos: नवव्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याच्या लेकाचा शाही विवाहसोहळा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
एकीकडे वसुंधराचं कठोर व्रत, तर दुसरीकडे आकाशवर जीवघेणा हल्ला…; पाहा ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचा प्रोमो
Uddhav Thackeray : “एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन..”; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचं वक्तव्य
‘जेव्हा मृत्यू आपल्यासमोर असतो..’ वाघाने हत्तीवर बसलेल्या व्यक्तीवर केला हल्ला; पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप