मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्सना टाळे; १५ दिवसांत ७० हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई पाली येथील ‘पापा पन्चो दा ढाबा’ या हॉटेलमध्ये एका व्यक्तीला जेवणामध्ये मृत उंदीर सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 12:48 IST
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मावा-मिठाई विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी करणार, आरोग्य खात्याने हाती घेतली विषेश तपासणी मोहीम गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करण्यात येणार… By लोकसत्ता टीमSeptember 14, 2023 13:34 IST
केरळमध्ये निपाह विषाणूचा अलर्ट, दोघांच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे वाढली चिंता केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात दोन जणांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2023 08:28 IST
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे विशेष प्रशिक्षण अभियान! महाराष्ट्रातील जनतेला गुणवत्तापूर्ण व अद्ययावत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या संचालकांपासून जिल्हा शल्यचिकित्सक तसेच महत्त्वाच्या पदांवरील डॉक्टरांसह… By संदीप आचार्यSeptember 6, 2023 20:10 IST
धक्कादायक! राज्यात तीन वर्षात ११ लाख लोकांना भटक्या श्वानांचा चावा विशेष म्हणजे, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 4, 2023 11:17 IST
१० वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आरोग्य विभागात ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरु महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 30, 2023 15:23 IST
साथरोगांच्या नियंत्रणासाठी जागतिक निधी; जी-२० च्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय ‘जी-२०’ देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत भारताने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. By लोकसत्ता टीमAugust 30, 2023 03:04 IST
धक्कादायक! देशात वर्षाला सव्वा लाख जणांना अंधत्व, मागणीच्या तुलनेत निम्मेही बुब्बुळ प्रत्यारोपण नाही भारतात आढळणाऱ्या एकूण अंध रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे ५० वर्षे वा त्याहून कमी वयाचे आहेत. बुब्बुळ दोषामुळे येणाऱ्या अंधत्वाचे… By लोकसत्ता टीमAugust 25, 2023 09:37 IST
राज्यात प्रथमच! ससूनमध्ये ‘लठ्ठपणा’साठी स्वतंत्र वॉर्ड ससूनमध्ये बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया मोफत केली जाते. सुमारे १०० ते १६० किलो वजनाच्या रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रीया होऊन त्यांचे सर्व औषधोपचारही मोफत… By लोकसत्ता टीमAugust 22, 2023 11:58 IST
आरोग्य विभागाच्या दोन्ही आरोग्य संचालकांना केले पदमुक्त;आरोग्यमंत्र्यांचा तुघलकी कारभार, डॉक्टरांमध्ये संताप… आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोणतेही सबळ कारण न देता आरोग्य विभागाच्या दोन्ही हंगामी संचालकांना पदमुक्त केले आहे. By संदीप आचार्यAugust 15, 2023 18:31 IST
‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’: मुंबईत लसीकरणाची पहिल्या फेरी यशस्वीरित्या पूर्ण, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान या मोहिमेत अंगणवाडी सेविका, तसेच इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिशिअनचा सहभाग होता. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 16:17 IST
विषारी अन्न उत्पादनात भारत स्वावलंबी दरवर्षी आपण जागतिक अन्न दिवस साजरा करतो. अन्न सकस व स्वच्छ असावे. त्याचे सेवन ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 01:56 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…”
रात्री ९ वाजता झोपतो, अक्षय कुमारची कबुली; पाहुणे जेवत असताना निघून गेल्याच्या विवेक ओबेरॉयच्या वक्तव्याबद्दल म्हणाला…
9 कपाळी चंद्रकोर, नऊवारी साडी अन्…; ‘असा’ पार पडला शिवानी सोनारचा लग्नसोहळा! सुंदर मंगळसूत्र पाहिलंत का?
पुणे : रोहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड, साडेदहा लाखांच्या तांब्याच्या तारा जप्त
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”