mahatma phule jan arogya yojana marathi news
खासगी रुग्णालयांना दिलासा, महात्मा फुले जनआरोग्य योजनतील शस्त्रक्रियांच्या दरात वाढ

सर्वसामान्य रुग्णांना गंभीर आजारावर मोफत उपचार देण्यासाठी राज्य शासनाकडून महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवली जाते.

health screening of 40 lakh people by 25 thousand health camps in maharastra
२५ हजार आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ४० लाख लोकांची तपासणी

या शिबिरांच्या माध्यमातून सुमारे ४० लाख लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर पुढील उपचारही केले जाणार आहेत.

pune blood platelet shortage marathi news
पुण्यात आधीच डेंग्यूचा धोका अन् त्यातच आता रक्तासह प्लेटलेटचा तुटवडा

शहरात डेंग्यूचा संसर्ग वाढला असून, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच वेळी इतर साथरोगांचा प्रादुर्भावही अधिक आहे.

Security guards in health department not get salaray from three month mumbai news
आरोग्य विभागाच्या रुग्णालयांची सुरक्षा वाऱ्यावर ! तीन महिने सुरक्षा रक्षकांना पगारच नाही…

कोलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका डॉक्टरवर झालेला अत्याचार व हत्येचे संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटले.

Mental patient suffer with lack of treatment due to shortage of manpower mumbai news
आरोग्य विभागाच्या मानसिक उपक्रमांनाच ‘मानसिक आधाराची’ गरज!

राज्यातील चारही मनोरुग्णालय असो की आरोग्य विभागाचे मानसिक आजार विषयक विविध उपक्रम असो, ऐकीकडे  मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे…

fixed dose combination drugs
Fixed Dose Combination Drugs : ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधं म्हणजे काय? सरकारने अशा १५६ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय का घेतला?

फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषध म्हणजे काय? आणि सरकारने यावर बंदी का घातली? याविषयी जाणून घ्या.

Mumbai, mobile clinic, Maharashtra Health Department , luxury vehicles, health department,
तीन कोटींच्या फिरत्या आरोग्य दवाखान्याचा वार्षिक देखभाल खर्च १३८ कोटी! ७६ फिरत्या दवाखान्यांसाठी १० वर्षात लागणार २००० कोटी प्रीमियम स्टोरी

सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांची ७६ आलिशान वाहने घेऊन त्याचा फिरता दवाखाना करण्याचा उद्योग ही उधळपट्टी असून आरोग्य विभागाला…

monkeypox Maharashtra latest marathi news
सर्व विमानतळांवर ‘मंकीपॉक्स’ तपासणी, आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

मंकीपॉक्सचा एक बाधित रुग्णही साथ पसरवू शकतो. त्यामुळे अशा रुग्णावर तातडीने उपचार करावे लागणार आहेत.

Health Minister JP Nadda On Monkeypox Virus
Monkeypox Virus : भारतात मंकीपॉक्सचा धोका किती? आरोग्य मंत्री जेपी नड्डांनी आढावा घेत दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शनिवारी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यात दोन वर्षांत ७,१७३ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दरवर्षी २ कोटी मुलांची होते आरोग्य तपासणी…

दरवर्षी राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे दोन कोटी बालकांची दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात येते.

संबंधित बातम्या