puja khedkar marathi news
शिकाऊ डॉक्टरांकडून तपासणी करून पूजा खेडकरांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र? आयुक्तांचा चौकशीचा आदेश

खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून तळवडेतील कंपनीचा पत्ता दिला होता.

panvel amar hospital marathi news
पनवेल: अखेर अमर रुग्णालयाची नोंदणी रद्द

चार महिन्यांपूर्वी एका प्रसुती दरम्यान मातेचा मृत्यू अमर रुग्णालयात झाल्याने पनवेल महापालिकेने डॉ. अर्जुन पोळ यांची व रुग्णालयातील कारभाराची चौकशी…

puja khedkar disability certificate
IAS पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी ‘वायसीएम’च्या ‘त्या’ डॉक्टरांना क्लीन चिट! चौकशीत निर्दोष

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना वाय.सी.एम रुग्णालयाने सात टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं.

pune Sassoon hospital latest marathi news,
ससूनमधील रुग्ण बाहेर गेला कसा? रुग्णालयात त्या रात्री नेमकं काय घडलं…

नीलेश हिनवटी (वय ३२, रा. मध्य प्रदेश) असे या रुग्णाचे नाव आहे. त्याच्यावर ससूनमधील अस्थिव्यंगोपचार विभागात उपचार सुरू होते.

Kerala Nipah Virus
Kerala Nipah Virus : चिंताजनक! निपा विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; केरळ सरकारने म्हटले…

Kerala Nipah Virus : केरळमध्ये पुन्हा एकदा निपा विषाणुचा उद्रेक झाला असून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

Special campaign of health department in problem areas for epidemic control Mumbai
साथरोग नियंत्रणासाठी समस्याग्रस्त भागांत आरोग्य विभागाची विशेष मोहीम!

सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथीचे आजार उद्भवू आणि पसरू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे.

minister prataprao Jadhav buldhana
देशातील कोणत्याही रुग्णालयात उपचार , शस्त्रक्रिया करायचीय? मग ‘येथे’ संपर्क करा…

दवाखाना, मोठ्या रुग्णालयात, ‘एम्स’ मध्ये उपचार अन शस्त्रक्रियासाठी जावे लागणे हे गोरगरीब ते श्रीमंत यांच्यासाठी आनंद दायक नक्कीच नसते!

Atal Bihari Vajpayee Medical College have to wait for four years to complete entire work
शहरबात: तोतया डाॅक्टरांना रोखणार कोण?

लोणी काळभोर भागात दहावी उत्तीर्ण कंपाउंडर पाच वर्षे दवाखाना थाटून रुग्णांवर उपचार करतो आणि त्याचा यंत्रणांना इतकी वर्षे सुगावाही लागत…

sassoon hospital pune marathi news
ससूनमध्ये आधीच रक्ताची टंचाई अन् त्यात रुग्णवाहिकेत डिझेलचा खडखडाट होतो तेव्हा…

ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या रक्तटंचाई आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून रक्त पिशव्या आणाव्या लागत आहेत.

21 medical colleges, Digital Physiology Laboratory
२१ वैद्यकीय महाविद्यालयांत २४४ कोटींच्या खर्चातून ‘डिजिटल फिजियोलॉजी प्रयोगशाळा’, हा लाभ होणार ..

राज्यातील २१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील फिजीओलाॅजी विभागात ‘प्रगत डिजिटल फिजियोलाॅजी प्रयोगशाळा’ उभारण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या