Swine flu patients increased state
डेंग्यू, हिवतापाच्या डासांची उत्पत्ती रोखणे अशक्य – आरोग्य विभागाच्या सहसंचालक

महाराष्ट्र २०३० पर्यंत हिवताप मुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

heart transplant surgery at kem hospital
केईएम रुग्णालयात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, केईएम ठरले देशातील एकमेव महानगरपालिका रुग्णालय

केईएममध्ये उपचार सुरू असलेल्या कल्याण येथील एका महिलेचा मेंदूमृत झाल्याने तिचे हृदय व डोळे दान करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला.

zika virus marathi news
सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत झिकाचे रुग्ण…आरोग्य विभाग म्हणते…

यंदा या आजाराचे राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये ८ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागामध्ये चिंता व्यक्त होत आहे.

health university nashik marathi news
नाशिक: आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरुंचा विद्यार्थ्यांना दिलासा

वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असलेली नीट परीक्षा आणि यूजीसी घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Chief Minister s Medical Assistance marathi news
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या रखडलेल्या फाईली मार्गी लागूनही मदतीत अडचण!

काही रुग्णांनी अगोदरच पैसे भरल्यामुळेही त्यांना आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षातून मदत मिळविण्यात अडचणी येत आहेत.

cp Amitesh Kumar
रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध आता कारवाई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून गोंधळ घातला जातो. रुग्णालयाचे बिल माफ करण्यासाठी डाॅक्टरांना धमकावले जाते.

Dengue risk increased in state
राज्यात डेंग्यूचा धोका वाढला, गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या दीडपट; पालघर, कोल्हापूरमध्ये जास्त प्रमाण

राज्यात यंदा जानेवारी ते ७ मे या काळात डेंग्यूचे १ लाख २७ हजार १४० संशयित रुग्ण आढळले. गेल्या वर्षी याच…

hand broken reattached marathi news
मनगटापासून तुटलेला हात पुन्हा जोडला, ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून तरुणावर पुनर्रोपण शस्त्रक्रिया यशस्वी

एका तरुणाचा उजवा हात कणीक मळण्याच्या यंत्रामध्ये अडकून तुटला. त्याचा हात मनगटापासून पूर्णपणे तुटून बाजूला झाला होता.

robotic surgery, robotic surgery cancer pune
रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे कर्करोगावर यशस्वीपणे उपचार ! ज्येष्ठ नागरिकाचे मूत्राशय काढून डॉक्टरांनी वाचविला जीव

गाठीचे वाढते गंभीर स्वरूप आणि रुग्णाचा धूम्रपानाचा इतिहास लक्षात घेऊन डॉक्टरांनी मूत्राशय काढून टाकण्याची शिफारस केली.

pune Porsche car accident
ससूनमधील डॉक्टरांवरील कारवाईसाठी प्रतीक्षाच, महाराष्ट्र वैद्यक परिषदेने पोलिसांसह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अहवाल मागविला

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा रक्तनमुना बदलल्याप्रकरणी पोलिसांनी ससून सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या