scorecardresearch

हेल्थ न्यूज News

आपले आरोग्य (Health) चांगले राहावे यासही आपण योग्य प्रमाणात फळांचे , सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे. जे शरीराला अपायकारक आहे जसे की सिगारेट, दारू आणि अन्य पदार्थ ते टाळावेत. कधी कधी पोट पूर्णपणे साफ झाले नाही तरीही आपण आजारी पडू शकतो. काकडी , गाजर आणि बिट खावे. गाजरामुळे डोळे चांगले होतात तर बिट खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. काकडी खाल्ल्यास तुम्हाला सर्दी होत असेल तर काकडी खाणे टाळावेत. ज्यांचेवजन जास्त आहे त्यांनी पांढरे पदार्थ म्हणजे साखर, मीठ,भात,मैदा आणि फास्ट फूडचे सेवन करू नये.

आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही काम नीट करू शकतो आणि आनंदाने करू शकतो. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.
Read More
Nap in Afternoon
दुपारी जेवल्यानंतर एक डुलकी घेणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? वामकुक्षीबाबत तज्ज्ञांनी दिलेला सल्ला एकदा वाचाच!

Health Tips: दुपारी जेवण झालं की तुम्हालाही झोप येते, डुलक्या घेणे तुमच्या शरीरासाठी चांगलं की वाईट आहे, डॉक्टर काय सांगतात…

Women Heart Attack Warning Signs
महिलांनो तुम्हाला मिळतात का असे संकेत? हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात सर्वात आधी दिसतात ‘ही’ लक्षणे; कसा ओळखाल धोका?

Women and heart health: महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात असे बदल जाणवतात. तुम्ही धोका कसा ओळखाल जाणून घ्या…

Steroids protein powders rise in hip damage
तरुणांमध्ये कंबर अन् नितंबदुखी वाढण्यामागे ‘हे’ आहे मोठं कारण, जिम करणाऱ्यांनी घ्या विशेष काळजी; डॉक्टरांचा सल्ला

Steroids, Protein Powder Side Effects : तरुणांमध्ये कंबर आणि नितंबदुखीचे प्रमाण वाढण्यामागे नेमकं काय कारण आहे, त्यावर उपाय काय, याविषयी…

Coconut Water Side Effects
उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याआधी तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ दुष्परिणाम एकदा वाचाच! आरोग्य राहील ठणठणीत

Coconut Water Side Effects: नारळपाणी पिण्याचे फायदेच नाहीतर आहेत अनेक तोटे, तुम्हाला माहिती आहेत का, जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

Walking running benefits
एक किलोमीटर धावण्यापेक्षा २ किमी चालणे आरोग्यासाठी ठरतेय फायदेशीर? वाचा, डॉक्टर काय सांगतायत….

Walking VsRunning Benefits : तुमच्यापैकी मॉर्निंग वॉकला जात असलेल्या लोकांनी रोज धावणं की चालणं नेमकं शरीरासाठी काय फायदेशीर हे जाणून…

healthy dry fruit snacks
बदाम, अक्रोड किंवा काजू? स्नॅक्स म्हणून कोणता सुकामेवा खाणे चांगले आहे? तो कधी खावा? तज्ज्ञांनी दिला सल्ला

सुका मेवा म्हणजे फक्त पाणी काढून टाकलेले फळ. हे फळ एकतर उन्हात वाळवून किंवा इतर पद्धतीने सुकवले जातात.

superfoods for weight loss
सुटलेलं पोट, वाढलेलं वजन झपाट्याने कमी करण्यासाठी आहारात करा ‘हे’ ५ बदल; लठ्ठपणा होईल दूर, दिसाल सुडौल!

Weight Loss Tips: वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? मग आहारात करा ‘या’ पाच सुपर फूड्सचा समावेश

पिण्याच्या पाण्यात चांदीचे नाणे ठेवण्याचा ट्रेंड चर्चेत! चांदीच्या भांड्यातील पाणी पिणे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे? वाचा तज्ज्ञांचे मत प्रीमियम स्टोरी

Silver Infused Water Is Going Viral :प्रमाणित फिटनेस प्रशिक्षक तेजल पारेख यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असा दावा केलाय की, एखाद्याने पाण्याच्या…

What is the Best Meal to Skip Breakfast or Dinner
Skip Dinner Benefits: रात्री न जेवल्याने खरंच वजन कमी होतं का? शरीरात नेमका कसा फरक दिसतो ? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

What is the Best Meal To Skip : खाण्याची इच्छा नसेल किंवा बाहेरून काहीतरी खाऊन आल्यामुळे आपल्यापैकी बरेच जण रात्रीचे…

heart disease risk and eggs
अंडी खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होईल? आठवड्यातून किती करावे सेवन जाणून घ्या डाॅक्टरांकडून…

Eggs and Heart Disease: अंडी खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे का, अभ्यासातून काय समोर आले जाणून घ्या…

ताज्या बातम्या