Page 331 of हेल्थ न्यूज News
पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात महाराष्ट्रात आढळणाऱ्या वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये ‘निपाह’ व्हायरस आढळून आलाय.
रेगुलर मिल्कशेक आणि ज्यूसपेक्षाही जास्त हेल्दी म्हणून स्मूदीची ओळख आहे. आपल्या आवडीनुसार, सहज उपलब्ध साहित्यात सोप्या पद्धतीने बनवा स्मूदी
“कोविड-१९” या आजाराशी झुंज देत असलेल्या रुग्णांनी आयुर्वेदातील या तीन टिप्स करोनातून बरे होण्याकरिता मदत करतील.
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तोच तोच काढा पिऊन कंटाळा आला असेल तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकरीता ही खास रेसिपी एकदा ट्राय कराच
रात्री शांत झोप येण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन
बराच वेळ तेल गरम केले तर ते आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.
फळांचा आहारात समावेश करून घेतल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ति वाढतेच आणि जीवनसत्त्वेही मिळतात.
चिया सीड्स खाल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. त्याचप्रमाणे त्यांचा अति वापरामुळे देखील नुकसान होऊ शकते.
करोनातून बरे होऊन आलेल्या रुग्णांनी साध्या व सोप्या पद्धतीचे व्यायाम केल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
लिंबू बरेच काळ ताजे राहण्यासाठी खालील टिप्स नक्कीच वाचा…