हेल्थ न्यूज Videos

आपले आरोग्य (Health) चांगले राहावे यासही आपण योग्य प्रमाणात फळांचे , सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे. जे शरीराला अपायकारक आहे जसे की सिगारेट, दारू आणि अन्य पदार्थ ते टाळावेत. कधी कधी पोट पूर्णपणे साफ झाले नाही तरीही आपण आजारी पडू शकतो. काकडी , गाजर आणि बिट खावे. गाजरामुळे डोळे चांगले होतात तर बिट खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. काकडी खाल्ल्यास तुम्हाला सर्दी होत असेल तर काकडी खाणे टाळावेत. ज्यांचेवजन जास्त आहे त्यांनी पांढरे पदार्थ म्हणजे साखर, मीठ,भात,मैदा आणि फास्ट फूडचे सेवन करू नये.

आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही काम नीट करू शकतो आणि आनंदाने करू शकतो. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.
Read More
what is perfect weight according to height check height weight ratio chart
Height to Weight Ratio: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती हवं? डॉक्टरांनी सांगितलेले आकडे पाहा

Height to Weight Ratio, Fat Loss Funda: श्री बालाजी ऍक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट दिल्ली येथील वरिष्ठ सल्लागार, डॉ. अरविंद अग्रवाल यांनी…

PresVu Eye Drop Drug regulator suspends licence
PresVu Eye Drop: चष्मा घालवणाऱ्या आयड्रॉपवर २ दिवसांतच DCGI ची कारवाई; हा ड्रॉप सुरक्षित आहे का?

PresVu Eye Drop Drug regulator suspends licence : दृष्टीदोष दूर करणारं व चष्म्यापासून कायमची मुक्ती देणारं औषध मुंबईस्थित औषधनिर्मिती करणाऱ्या…

What is Fixed dose combination Medicines and Why 156 Medicines banned by the Central government
Fixed dose combination: १५६ औषधांवर सरकारकडून बंदी; ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधे म्हणजे काय?

सर्दी, ताप आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ (एफडीसी) गटातील १५६ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.…

If you dont want to eat non-veg in Shravan what should you eat Shravan 2024 Food Rules
Shravan 2024 Food Rules: श्रावणात नॉनव्हेज खायचं नसेल तर खावं काय? रानभाज्या, कोहळा कसा खावा?

श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे! श्रावण म्हणजे खरंतर हिरवळीचा महिना, पण याच महिन्यात रेड सिग्नलप्रमाणे अनेक नियम विशेषतः…

What are the symptoms of PLE disease also known as sun allergy
Health Special: उन्हाची अ‍ॅलर्जी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PLE आजाराची लक्षणे काय?, जाणून घ्या

. संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://www.loksa.in/gVIXT7 Polymorphous Light Eruption ( PLE) या उन्हाच्या अ‍ॅलर्जीचा आजार साधारण…

Why It Is Called As Seating Is New Smoking health special
Health Special: सलग खूप तास बसून राहणे घातक? बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम काय? जाणून घ्या

. सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा- https://www.loksa.in/oMdgdd कोरोना काळात जगभरात एक सर्वात मोठी कार्यप्रणाली रूजली ती ‘वर्क फ्रॉम होम’…

do you know How was chocolate invented How many types of it
Health Special: चॉकलेटचा शोध कसा लागला? त्याचे प्रकार किती?, जाणून घ्या | Chocolate Types

. सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा- https://www.loksa.in/2XkYPC चॉकलेट खायला आवडत नाही असे म्हणणारे फार क्वचित लोक असतील, जिभेवर चॉकलेटचा…

what is Bile and their types Health Special
Health Special: पित्त म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार किती?, जाणून घ्या | Bile and their types

. सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा- https://www.loksa.in/w6TkVL जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास कॉमन झाला आहे. मग छातीमध्ये जळजळ होणे,…

Health tips
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?; जाणून घ्या तज्ज्ञांकडून!

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?; जाणून घ्या तज्ज्ञांकडून!

ताज्या बातम्या