आरोग्य सेवा News

बेकरीमध्ये धुरांडे असले तरी वायुप्रदूषण होत आहे. ते टाळण्यासाठी हरित इंधन वापरणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची आखणी करतांना त्याचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती आहे.

कन्यासम मुलीच्या रुग्णालयाचे उद्घाटन करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातेबंधाची जपणूक केली.

आरोग्य संचालक (शहर) हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याला आता चार वर्षे उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात…

बऱ्याचदा गंभीर प्रकरणांमध्ये बद्धकोष्ठतेमुळे गुदाशयावर जास्त ताण आल्याने रक्त गोठू शकते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन झाले असून बरेच रक्त मुदत संपल्यामुळे वाया जाणार आहे. शिवाय एप्रिलनंतर रक्ताचा तुटवडा जाणवण्याचीही भीती आहे.

कमला नेहरू रुग्णालयात ३७ वर्षीय पुरुषाचा जीबीएसने रविवारी (ता.९) रात्री मृत्यू झाला. तो बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगरमधील रहिवासी होता.

आग्नेय आशियात न शिजवलेली अंडी खाल्ल्याने मानवामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला असू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. उकडलेली…

शेंडा पार्क भागात वैद्यकीय नगरी आकाराला येत आहे. ३० एकरामध्ये ११०० खाटांचे सुसज्ज आरोग्य संकुल उभारले जाणार आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चिकन सेंटर मधील कचरा, मृत कोंबड्यांचे पंख, पाय, आतड्याचा भाग असे…

राज्यात पुणे विभागात जीबीएसचे सर्वाधिक १६२ रुग्ण आहेत. त्यात पुणे महापालिका ३३, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे ८६, पिंपरी-चिंचवड महापालिका…

महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत नांदेड गावात जीबीएसची लागण झालेल्या ६२ रुग्णांपैकी २६ रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण शून्य आढळले.