Page 4 of आरोग्य सेवा News
वैद्यकीय सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. यंत्रमानवी हाताच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात मोठी मजल मारली गेली आहे.
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे ढाका येथील भारतीय दूतावासाने सध्या व्हिसा देणे तात्पुरते थांबवले आहे. यामुळे मोठ्या संख्येने तेथील रुग्णांनी त्यांच्या भेटी…
मंकीपॉक्सचा एक बाधित रुग्णही साथ पसरवू शकतो. त्यामुळे अशा रुग्णावर तातडीने उपचार करावे लागणार आहेत.
आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी केली. ही समिती या व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुचवेल…
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शनिवारी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
दरवर्षी राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे दोन कोटी बालकांची दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात येते.
एमपॉक्सचा विषाणू अधिक धोकादायक बनला असून, काँगोमधील मृत्यूदर ३ टक्के इतका आहे. गेल्या साथीच्या वेळी तो ०.२ टक्के होता.
रुग्णवाहिका, रस्ते, आरोग्य सुविधा व साहित्य यासाठी लोकप्रतिनिधी आणि सरकारकडून कितीही घोषणा होत असल्या तरी इथपर्यंत त्या पोहोचत नाहीत.
भाषणावेळी काही काळ भाषण उभा राहून केल्यावर मध्येच खाली बसून त्यांनी भाषण केले.
जिल्ह्यात हिवतापाचा जोर वाढत असून गेल्या पाच महिन्यांत कोरची तालुक्यात तीन चिमुकल्यांसह ६ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
ससूनमध्ये २०१६ मध्ये पहिल्यांदा मेंदुमृत व्यक्तीचे मूत्रपिंड रुग्णाला प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून रुग्णालयात अशा प्रकारच्या १५ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया…
कामशेतमधील राऊतवाडी येथील आदिवासी पाड्यावरील गर्भवती आणि तिची दोन मुले दूषित पाण्यामुळे गंभीररित्या आजारी पडली.