Page 6 of आरोग्य सेवा News
आता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
लोणी काळभोर भागात दहावी उत्तीर्ण कंपाउंडर पाच वर्षे दवाखाना थाटून रुग्णांवर उपचार करतो आणि त्याचा यंत्रणांना इतकी वर्षे सुगावाही लागत…
ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या रक्तटंचाई आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून रक्त पिशव्या आणाव्या लागत आहेत.
महाराष्ट्र २०३० पर्यंत हिवताप मुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
केईएममध्ये उपचार सुरू असलेल्या कल्याण येथील एका महिलेचा मेंदूमृत झाल्याने तिचे हृदय व डोळे दान करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला.
अस्वच्छ वॉशरूमचा वापर केल्याने यूरिन इन्फेक्शन होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. काय आहेत यूरिन…
महिलांनो, तुम्ही आरोग्य विमा काढला का? जर नाही; तर आपण कोणत्या प्रकारचा आरोग्य विमा निवडावा? वयाच्या तिशीत आरोग्य विमा निवडताना…
छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयामध्ये उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकल्याने शनिवारी कोल्हापूर महापालिकेने ५० हजार रुपये दंड केला आहे.
यंदा या आजाराचे राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये ८ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागामध्ये चिंता व्यक्त होत आहे.
अपस्माराचा (एपिलेप्सी) तीव्र त्रास असलेल्या रुग्णांच्या मेंदूतील क्रिया तपासून स्टिम्युलेटरद्वारे त्यावर प्रभावीपणे उपचार शक्य होत आहेत. कवटीत न्यूरोस्टिम्युलेटर बसविल्यामुळे शस्त्रक्रियेनंतरचा…
सिडको महामंडळ पनवेलच्या ग्रामीण भागात शहरे निर्माण केल्याने लोकवस्ती झपाट्याने वाढत चालली आहे.
केईएम रुग्णालयात जीवन रक्षक प्रणाली धूळखात पडली असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता शववाहिनीही दीड महिन्यांपासून वाहनचालकाविना गॅरेजमध्ये धूळखात पडली आहे.