हेल्थ टिप्स

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणे. आपल्या आहारात पौष्टींक पदार्थांचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले काळे मनुके खाऊन केली, तर आरोग्याला फायदा होतो. जर तुमची एनर्जी लेव्हल कमी असेल तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. महिलांनी मासिक पाळीपूर्वी १० दिवस आधी भिजवलेले मनुके सेवन करावे. याने बराच फायदा होईल. तुम्ही उठल्यानंतर २० मिनिटांनी केळी, बदाम आणि मनुका खाऊ शकता. या आणि अशाप्रकारच्या आरोग्याशी संबंधित युपयुक्त टिप्स या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
Milk Tea Health Benefits
9 Photos
एक महिना दुधाचा चहा पिणे सोडल्यास तुम्हाला फायदा होईल की नुकसान?

Milk Tea Side Effect : आपल्यातील अनेकांच्या सकाळची सुरुवात एका कप गरम दुधाच्या चहाने होते आणि नाही, नाही म्हणता झोप…

चहामुळे शरीरातील जड धातू कसे बाहेर निघतात? नव्या संशोधनात कोणता दावा करण्यात आला? (फोटो सौजन्य @freepik)
Tea Benefits : चहामुळे शरीरातील जड धातू कसे बाहेर निघतात? नव्या संशोधनात कोणता दावा करण्यात आला?

Tea Benefits in Marathi : एका नवीन संशोधनानुसार, योग्य प्रकारे तयार केलेला चहा मनोबल तर वाढवितोच; पण शरीरातून शिसे आणि…

healthier drinks for exam season
Healthy Drinks For Students : परीक्षेची तयारी करताय? मग कॉफीऐवजी ‘ही’ हेल्दी पेये तुम्हाला देतील ऊर्जा; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने सांगितले फायदे व पर्याय

Healthier Drinks For Exam Season : परीक्षा जवळ आली की, आपल्यातील अनेकांना टेन्शन येण्यास सुरुवात होते. काही जण परीक्षेच्या काही…

Raw vs Cooked Carrots: Which Is Healthier? Here's What You Need To Know
Raw vs Cooked Carrots: कच्च्यापेक्षा शिजवलेले गाजर जास्त पौष्टिक असतात का? जाणून घ्या कोणते गाजर खाणे अधिक फायदेशीर

Carrots Benefits: गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढते. मात्र…

Healthy Eating Tips
10 Photos
गूळ आणि मखाना एकत्र खाल्ल्यास काय होते? आरोग्यासाठी हे आहे का फायदेशीर?

गूळ आणि मखाण्याचे आरोग्य फायदे: जर हे दोन्ही एकत्र खाल्ले तर त्याचा परिणाम किती फायदेशीर ठरू शकतो याचा तुम्ही कधी…

Mumbai fire: आगीच्या धुरामध्ये श्वास घेणे किती धोकादायक ठरू शकते? शरीरावर कसा होतो परिणाम, जाणून घ्या..

Mumbai fire: जेव्हा तुम्ही आगीच्या ज्वाळा आणि धुरामध्ये जास्त वेळ श्वास घेता तेव्हा शरीरावर काय होतो परिणाम?

pm narendra modi on makhana benefits
पंतप्रधान मोदी वर्षातील किमान ३०० दिवस खातात मखाना; पण याचे शरीरास नेमके कोणते फायदे मिळतात? घ्या आहारतज्ज्ञांकडून जाणून…. प्रीमियम स्टोरी

PM Narendra Modi On Makhana : पंतप्रधान मोदींप्रमाणे तुम्हीही दररोज मखाना खाल्ल्यास त्याचे शरीरारवर नेमके काय परिणाम होतील जाणून घ्या.

losing virginity why many may feel the same way
“मी फक्त २१ वर्षांचा होतो, खूप घाबरलो होतो…”, रघू रामने सांगितला अनुभव; व्हर्जिनिटी गमावल्यानंतर का जाणवते अपराधीपणाची भावना?

अभिनेता रघु रामने २१ व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावल्यानंतर खूप अस्वस्थ झाल्याचा धक्कादायक अनुभव शेअर केला.

Papaya Guava Fruits and Leaf Health Benefits
Guava Health Benefits ‘हे’ फळ गरिबांचे टॉनिकच प्रीमियम स्टोरी

Papaya Pros and Cons पपई हे भारतीय फळ नसले तरी आजितीस ते सदासर्वकाळ सर्वत्र उपलब्ध असते. त्याचप्रमाणे पेरूही सर्वत्र उपलब्ध…

Carb blocking pills Health Benefits
Carb Blocking Pills : ‘मला भीती वाटतेय, पण…’ लठ्ठपणा-मधुमेह कमी करणाऱ्या गोळीबद्दल शार्क्सनी मांडले मत; पण, तज्ज्ञ म्हणतात की…

Carb Blocking Pills Disadvantages : दीर्घकाळापर्यंत गोळ्या वापरल्याने अनेक धोके उद्भवू शकतात, ज्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल साइड इफेक्ट्स हे सर्वात सामान्य आहेत…

संबंधित बातम्या