हेल्थ टिप्स News

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणे. आपल्या आहारात पौष्टींक पदार्थांचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले काळे मनुके खाऊन केली, तर आरोग्याला फायदा होतो. जर तुमची एनर्जी लेव्हल कमी असेल तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. महिलांनी मासिक पाळीपूर्वी १० दिवस आधी भिजवलेले मनुके सेवन करावे. याने बराच फायदा होईल. तुम्ही उठल्यानंतर २० मिनिटांनी केळी, बदाम आणि मनुका खाऊ शकता. या आणि अशाप्रकारच्या आरोग्याशी संबंधित युपयुक्त टिप्स या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
Protein Digestion
तुमचे शरीर प्रथिने पचवू शकत नाही? तज्ज्ञांनी सांगितली पाच लक्षणे…

Protein Digestion: या प्रोटीनमध्ये चांगले जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि चांगले फॅट्स असते, जे तुम्ही संतुलित आहाराद्वारे सहज मिळवू शकता.

do you eat protein powder daily
तुम्ही नियमित प्रोटीन पावडरचे सेवन करता का? जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितलेले दुप्षरिणाम

Protein Powder Side Effects: आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की फक्त सप्लिमेंट्स वापरून आपण आवश्यक प्रोटीन मिळवू शकतो, पण तसे काहीही…

Nutritionist shares 5 tips to follow for good gut health know Experts opinion
“रोज आवळा खा अन् ताक प्या अन् आतड्यांचे आरोग्य सुधारा; आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ खरंच उपयुक्त आहेत का?

“जर तुमचे आतड्यांचे आरोग्य खराब असेल तर ते सुधारण्यासाठी काय करावे, यासाठी खालील गोष्टी करण्याची आवश्यकता आहे,” असे रूपानी यांनी…

do you know Why dogs eat their own poop sometimes expert Answered
श्वान कधीकधी स्वतःची विष्ठा का खातात? तज्ज्ञांनी सांगितले कारण….

श्वानांच्या बाबतीत सर्वात गोंधळात टाकणारी आणि विचित्र गोष्ट म्हणजे कोप्रोफॅगिया, जेव्हा स्वतःचे किंवा इतरांचे विष्ठा खातात.

Should you eat Bottle guard with peel or without the peel health benefits helps for weight management
वजन नियंत्रणात ठेवेल दुधीची साल! पण ती कशाप्रकारे खावी? तज्ज्ञांनी सांगितले…

तुम्ही कधी विचार केला आहे का की, दुधीच्या सालीचे सेवन करणे सुरक्षित आहे का? Indianexpress.com ने या प्रश्नावर तज्ज्ञांचा सल्ला…

Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?

अभिनेत्री झीनतने आपल्या इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगितले की,”एकदा रात्री औषध घेत असताना त्यांच्या घशात गोळी अकडल्याने त्यांची काय अवस्था झाली…

As Pune reports over 50 suspected cases of Guillain-Barré syndrome, doctors explain why cerebrospinal fluid examination is done
हाता-पायाला मुंग्या, अशक्तपणा… पुण्यात नव्या व्हायरसची एन्ट्री! काय आहे हा दुर्मीळ आजार? डॉक्टरांनी दिली माहिती…

हाता-पायाला मुंग्या, अशक्तपणा… पुण्यात नव्या व्हायरसची एन्ट्री! काय आहे हा दुर्मीळ आजार? डॉक्टरांनी दिली माहिती…

Manoj Pahwa shared fitness journey
Fitness Story : मनोज पाहवाने फिटनेस ट्रेनरला लावले पळवून; वजन कमी करताना तुमचीही अशीच परिस्थिती असेल, तर वाचा, तज्ज्ञांचे मत

Manoj Pahwa Funny Fitness Story : चित्रपट, थिएटर व टेलिव्हिजनमधील वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे मनोज पाहवा यांनी अलीकडेच एका प्रोजेक्टवर…

Does Eating Ghee Really Make You Fat
Eating Ghee Increases Obesity : तुपाचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

Eating Ghee Increases Obesity : तुपाचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… खरंच फॅट्सच्या सेवनाने लठ्ठपणा…

what happens when you keep a pillow between your legs while sleeping
तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का? तज्ज्ञांनी केला खुलासा…

पायात उशी ठेवल्यास पाठीच्या कण्याला आधार मिळाल्याने तो सरळ राहतो आणि पाठीच्या खालच्या भागावर आणि कंबरेवरील ताण कमी होऊन आरोग्यासाठी…

Neurologist reveals six daily habits to boost memory naturally What to do for improve memory
आपणच ठेवलेल्या वस्तू कुठे ठेवल्या ते आठवत नाही? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ६ सोप्या सवयी

Improve memory tips: स्मृती टिकवून ठेवण्यासाठी सर्वांत प्रभावी सवयी कोणत्या आहेत आणि तुम्ही त्या तुमच्या दिनक्रमात कशा समाविष्ट करू शकता?…

Guillain Barre syndrome, contaminated water,
दूषित पाणी अथवा अन्नामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम! काळजी काय घ्यावी जाणून घ्या…

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढली आहे. काही रुग्णांच्या तपासणीत त्यांना कॅम्पायलोबॅक्टर जेजूनी जीवाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ताज्या बातम्या