Page 290 of हेल्थ टिप्स News

tongue color pexels
जिभेचा बदललेला रंग देतो ‘हे’ संकेत; असू शकतात गंभीर आजाराची लक्षणे

अनेकदा औषधे किंवा कोणत्याही पदार्थामुळे काही वेळासाठी आपल्या जिभेचा रंग बदलतो, परंतु जास्त काळासाठी आपल्या जिभेचा रंग बदलला असेल तर…

dry fruits
Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी वेळीच व्हा सावध; ‘हे’ ड्रायफ्रूट वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखरेची पातळी

शरीराला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्सचे सेवन फायदेशीर ठरते. परंतु सर्वच ड्रायफ्रूट्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त नसतात.

winters
Health Tips : हिवाळ्यात रात्री स्वेटर घालूनच झोपताय? होऊ शकतं मोठं नुकसान; आजच बदला सवय

थंडीच्या या दिवसात शरीराला गरम ठेवण्यासाठी आपण लोकराचे कपडे/स्वेटर वापरतो. यामुळे शरीरातील उब बाहेर जात नाही.

हिवाळ्यात ‘या’ ४ खास टिप्सद्वारे तुम्ही रक्तातील साखर ठेवू शकता नियंत्रणात, जाणून घ्या

मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात साखर नियंत्रणात ठेवली नाही तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Heart Attack
Health Tips : हिवाळ्यात वाढू शकतो हृदयविकाराचा धोका; आजच बंद करा ‘या’ सवयी

हिवाळ्यात जस जसे तापमान कमी होऊ लागते तसे शरीरातील तापमान कायम ठेवण्यासाठी हृदयाला अतिरिक्त मेहनत करावी लागते.

thyroid
‘हे’ ५ पदार्थ थायरॉइडवर नियंत्रण ठेवण्यास करतील मदत, करा आहारात आजच समावेश

थायरॉईडपासून बचाव करायचा असेल तर या आजाराची लक्षणे समजून घ्या आणि काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा.