Page 42 of हेल्थ टिप्स Photos
खाद्यतेलामुळे आपल्या जेवणाची चव तर वाढतेच पण त्याचा आपल्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.
बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांचे आरोग्य बिघडू लागते.
चुकीची जीवनशैली आणि आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता यामुळे अनेकजण अनेक आजारांना बळी पडतात. मधुमेह असाच एक आजार आहे.