काही जणांना सर्दीचा त्रास असतो त्यासोबत अनेक लहान मोठ्या आजारांचा त्रास असतो. काहीवेळा हे आजार बळावल्यास आपल्याला रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागतात. मात्र वजन वाढण्याचे दुष्प्राणां किंवा अति प्रमाणात गोड , अति तिखट पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला शरीराला काय अपाय होतो याची माहिती आपल्याला इथे मिळते. रोज सकस आहार घ्यावा , योग्य व्यायाम करावा आणि भरपूर पाणी प्यावे या तीन गोष्टींमुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते. आजार जास्तच मोठा असेल किंवा घरगुती उपायांमुळे तो बरा होत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे व त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले पाहिजे. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
Mayonnaise banned in indian states तेलंगणा सरकारने अलीकडील आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी कच्च्या अंड्यांपासून तयार होणार्या मेयोनीजवर बंदी घातली आहे.