Page 235 of हेल्थ News

मुलांचं लसीकरण केल्यानंतर काही आठवडे त्यांच्या विष्ठेतून विषाणू बाहेर पडतात

‘टॉयलेट एटिकेट’ या शब्दांचं आपल्याकडे बहुतेक जणांना वावडं असतं!

चीनमध्ये लांग्या हेनिपाव्हायरसचे (Langya Henipavirus) ३५ रुग्ण आढळले आहेत

स्तनपान करावे, करू नये, कधी करावे, कसे करावे याबाबत अनेक समज गैरसमज समाजात पाहायला मिळतात

मंकीपॉक्सची लक्षणं असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मंगळवारी (२ ऑगस्ट) केरळमध्ये आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

गुजरातमधील दारूकांडाने तिथल्या दारूबंदीचा फोलपणा उघड केला. या दारूकांडाने आतापर्यंत ४५ बळी घेतले आहेत. पण, मुळात दारूबंदी असताना इतकी मोठी…

मुंबईसह राज्यभरात आतापर्यत दहा संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.

पुरुषांना मंकीपॉक्सची लागण होण्याचा जास्त धोका, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

मंकीपॉक्स असो, इबोला, झिका वा मलेरिया… बहुतेक साथरोगांचा उगम आफ्रिकेतूनच झाल्याचे आढळते. त्याची कारणे तिथल्या भूगोलात, हवामानात आणि त्याचबरोबर तेथील…

एकेकाळी त्या त्या स्थानिक पातळीवर असणाऱ्या साथरोगांचे एकप्रकारे जागतिकीकरण होताना दिसते आहे.

झोप आणि मेंदूच्या आरोग्याचा आणखी एक सहसंबंध समोर आला आहे

छातीच्या संसर्गाचा धोका मुख्यतः वृद्ध, लहान मुले, धूम्रपान करणारे, गर्भवती महिला किंवा लठ्ठ लोकांमध्ये आढळतो.