excessive intake of vitamin d
तुम्ही देखील तुमच्या गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी चे सेवन करताय? यामुळे शरीरावर होणारे ४ दुष्परिणाम जाणून घ्या

एका दिवसात ६०-१००० IU व्हिटॅमिन डी आवश्यक आहे, परंतु यापेक्षा जास्त सेवन केल्याने पचन बिघडू शकते.

blood sugar control tips
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ ४ पिठाच्या पोळीचे सेवन करा; तज्ञांकडून जाणून घ्या पिठाच्या प्रमाणाची योग्य मात्रा

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी साखरेच्या रुग्णांनी कमी ग्लायसेमिक पिठाची पोळी आहारात खावी.

Pre And Post Workout Nutrition
Workout Nutrition: व्यायाम करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तुमचा आहार कसा असावा? ‘या’ पदार्थांमुळे शरीराला होईल विशेष लाभ

जिममध्ये वर्कआऊट करण्याआधी आणि वर्कआऊट केल्यानंतरच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा याबाबत अनेकांना कल्पना नसते.

Dragon Fruit Health Benefits
21 Photos
Photos : ड्रॅगन फ्रूटचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हालाही माहित नसतील; त्वचा रोग ते मधुमेह, अनेक गंभीर आजारांवर गुणकारी!

ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स तसेच फ्लेव्होनॉइड्ससह अनेक गुणधर्म असतात, जे विविध गंभीर आजारांपासून आपले रक्षण करू शकतात.

side effects of eating roadside corn
रस्त्याच्या कडेला मिळणारे कॉर्न तुम्हाला आजारी पाडू शकतात; खाण्यापूर्वी हे दुष्परिणाम जाणून घ्या

कॉर्न हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. मात्र असं असून सुद्धा रस्त्याच्या कडेला मिळणारे कॉर्न तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. कसे…

Risk of weight gain by eating late at night
Health News : रात्री उशिरा जेवल्यामुळे खरंच वजन वाढतं? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

खाण्याच्या वेळेचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो याबद्दल अनेकांना शंका आहे. आज आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

symptoms-indicate-immune-system-has-decreased
Health Tips : ‘या’ लोकांना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका सर्वाधिक; जाणून घ्या बचाव करण्याच्या पद्धती

आपल्या आजूबाजूला असेही काही लोक असतात, जे पावसात थोडेसे भिजले किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ले की लगेच आजारी पडतात.

ghee
तुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही

Ghee Benefits: तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. म्हणून हे निरोगी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीसाठी फायदेशीर मानले जाते.

period acne
मासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर सतत येणाऱ्या पिंपल्सचा त्रास सतावतोय? तर जाणून घ्या यावर योग्य उपचार

मासिकपाळी दरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समधील चढउतारांमुळे मुरुमांचा त्रास होतो.

piles
Piles Control: मांसाहारामुळे वाढू शकते मूळव्याधची समस्या; जाणून घ्या नियंत्रणासाठी कोणता आहार आहे आवश्यक

मुळव्याधची लक्षणे दूर करायची असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

diabetes heart and weight loss remedies
Healthy Diet Plan: बाजरीचे सेवन सोडवते रोगांचं कोडं; चवीत भारी ‘असा’ ठेवा डाएट प्लॅन

Blood Sugar & High BP Remedies: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास, वजन कमी करण्यास आणि हृदयाचे विकार टाळण्यासाठी तुम्हाला रोजच्या…

संबंधित बातम्या